जिल्हा पंचायत सदस्य मोहन मोरे यांनी केली ही मागणी

देशव्यापी लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर सध्या बेळगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील किराणा दुकानदारांकडून नागरिकांची अक्षरशः लूट केली जात आहे. तेंव्हा प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष देऊन संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा पंचायत सदस्य मोहन मोरे यांनी केली आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवसांचा लॉक डाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे सर्व … Continue reading जिल्हा पंचायत सदस्य मोहन मोरे यांनी केली ही मागणी