होम कोरोंटाइनचा संपर्क टाळा बेळगाव कोरोनामुक्त करा

राज्यासह देशभरात कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना आतापर्यंत बेळगाव जिल्ह्यात एकही कोरोनाग्रस्त रुग्ण आढळलेला नाही. हे चित्र असेच कायम ठेवून कोरोना विषाणूचा धोका टाळावयाचा असेल तर नागरिकांनी विशेष करून होम कोरोंटाइन असलेल्या रुग्णांनी शक्यतो घरातच राहणे अत्यावश्यक आहे. हा संकेत जर नागरिकांनी काटेकोरपणे पाळला तरच भविष्यात “कोरोना”च्या स्वरुपातील मृत्यूच्या कराल जबड्यातून सुरक्षित राहिलेल्या देशातील मोजक्या … Continue reading होम कोरोंटाइनचा संपर्क टाळा बेळगाव कोरोनामुक्त करा