जनता कर्फ्युच्या पूर्व संध्येला या खरेदीसाठी गर्दीच गर्दी

रविवारी जनता कर्फ्यु पाळण्याचे आवाहन केल्यामुळे विविध संघटनांनी त्याला पाठिंबा दिला असून जनतेत देखील जागृती निर्माण झाली आहे.रविवारी दुकाने बंद राहणार असल्यामुळे शनिवारी संध्याकाळी मटण,चिकन दुकान,दूध डेअरी,वाइन शॉप आणि पेट्रोल पंपावर लोकांनी गर्दी केली होती. मटण आणि चिकन दुकाना समोर तर लोकांची झुंबड उडाली होती.काही ठिकाणी तर ग्राहकांना आत घेतले जात होते.आतील ग्राहक बाहेर आल्यावर … Continue reading जनता कर्फ्युच्या पूर्व संध्येला या खरेदीसाठी गर्दीच गर्दी