कोरोना’ मुळे परिवहन मंडळ तोट्यात!

कोरोना विषाणूच्या दहशतीमुळे कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या (केएसआरटीसी) बेळगाव बस आगाराला गेल्या आठवड्याभरात प्रतिदिन 10 ते 15 लाख रुपये इतका तोटा सहन करावा लागत असून परगावच्या तिकीट आरक्षणाचे प्रमाण तब्बल 90 टक्के इतके घटले आहे. केएसआरटीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना विषाणूच्या दहशतीमुळे गेल्या आठवड्याभरापासून प्रवाशांनी केएसआरटीसीच्या बस गाड्यांकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे संस्थेच्या उत्पन्नात … Continue reading कोरोना’ मुळे परिवहन मंडळ तोट्यात!