‘तीन तास ठप्प झाले सिव्हिल इस्पितळ’

बेळगाव जिल्हा रुग्णालयाचे सी एम ओ डॉ किरण गुडे यांच्यावर एका महिलेने हल्ला केल्याने संतप्त बिम्स इस्पितळाच्या तीनशे हुन अधिक कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले होते या आंदोलनामुळे रुग्णांचे हाल झाले होते. शुक्रवारी सकाळी अकराच्या दरम्यान सिव्हिल इस्पितळ मधील डॉ किरण गुडे यांच्या अंगावरचे शर्ट पकडून महिलेने मारहाण केली.महिलेच्या नातलगाच्या मृत्यूस सिव्हिल मधील डॉक्टर कारणीभूत … Continue reading ‘तीन तास ठप्प झाले सिव्हिल इस्पितळ’