भारताच्या हिंदकेसरी नवीन मोरने जिंकले पिरनवाडीचे जंगी कुस्ती मैदान!

मातीतील पारंपारिक कुस्तीमधील भारताचे वर्चस्व सिद्ध करताना दिल्लीच्या हिंदकेसरी पै नवीन मोर याने प्रतिस्पर्धी इराणचा वर्ल्ड चॅम्पियन पै उमर अली याला गुणांच्या आधारे पराभूत करून पिरनवाडी येथे आयोजित आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचे जंगी मैदान जिंकून उपस्थित हजारो कुस्ती शौकिनांची शाबासकी मिळविली. हजरत शहा सद्रोद्दिन अन्सारी उर्फ जंगली पीर उरुसानिमित्त किरण वाडी येथील छत्रपती शिवाजी क्रीडा कुस्ती संघटनेतर्फे … Continue reading भारताच्या हिंदकेसरी नवीन मोरने जिंकले पिरनवाडीचे जंगी कुस्ती मैदान!