करा इंडिपेंडन्स रोडवरील ड्रेनेजची साफसफाई

कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील केंद्रीय विद्यालय शाळेसमोरील ड्रेनेज पाईपलाईन तुंबून सांडपाणी रस्त्यावर वहात असल्यामुळे शाळेचे विद्यार्थी आणि इजा करणाऱ्या नागरिकांना दुर्गंधी व अस्वच्छतेच्या समस्येला सामोरे जावे लागत असल्यामुळे या ड्रेनेजची त्वरित साफसफाई व दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील कॅम्प येथील केंद्रीय विद्यालय शाळेसमोरील इंडिपेंडन्स रोड येथील ड्रेनेज तुंबून सांडपाणी आणि घाण केरकचरा रस्त्यावर … Continue reading करा इंडिपेंडन्स रोडवरील ड्रेनेजची साफसफाई