राणी चन्नम्मा पथक नव्या रुपात नव्या जोशात

महिलांवरील अन्याय आणि अत्याचार रोखण्यासाठी पोलीस खात्याच्या वतीने राणी चन्नम्मा पोलीस पथक एका नव्या रूपात नव्या जोशात स्थापन केले आहे. कोणतीही अडचण असल्यास 100 क्रमांकावर संपर्क साधून याबाबतची माहिती दिल्यास चन्नम्मा पथक तातडीने त्या ठिकाणी धाव घेऊन महिलांवरील होणारे अत्याचार रोखण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे यापुढे समाजकंटकांना चांगलाच जरब बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलिस … Continue reading राणी चन्नम्मा पथक नव्या रुपात नव्या जोशात