एकाच व्यासपीठावर…मात्र तोंडही बघितले नाही

ते दोघे एकेकाळी एकमेकांचे जिवलग होते सध्या कट्टर राजकीय विरोधक आहेत योगा योगाने दोघेही एकाच व्यासपीठावर एकत्र आले दोघांनीही ना एकमेकांचे चेहरे बघितले ना बोलले तरीही त्यांच्या एकत्र व्यासपीठावर येण्याची चर्चा मात्र भरपूर झाली निमित्त होते सुळेभावी येथे जत्रा आली या कन्नड लघुपटाच्या उदघाटनाचे… मागील काही वर्षांपासून एकत्र असणारे आणि नंतर कट्टर विरोधक म्हणून उभे … Continue reading एकाच व्यासपीठावर…मात्र तोंडही बघितले नाही