सीमाप्रश्नाची तड लावण्यासाठी गनिमी काव्याची गरज : खा. राऊत
सीमाप्रश्नाची तड लावून कर्नाटक सरकार वर मात करावयाची असेल तर गणिमी काव्याने लढा देणे गरजेचे आहे असा कानमंत्र देण्याबरोबरच महाराष्ट्र व कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भेट घडवून आणण्याचे आश्वासन महाराष्ट्रातील शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीला दिले आहे. हॉटेल फेअरफील्ड मेरिओट येथे रविवारी सकाळी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्या … Continue reading सीमाप्रश्नाची तड लावण्यासाठी गनिमी काव्याची गरज : खा. राऊत
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed