बेळगावात बनले देशातील पहिले आधुनिक ‘बाईंडर जेट प्रिंटर’

मेटल अर्थात धातू, सिरामिक्स, पॉलीमर्स, आणि कॉम्पोझिट पावडर मटेरियल्ससाठीचे प्रोसेसिंग फर्नेस असलेले देशातील पहिले ‘ बाईंडर जेट प्रिंटर’ बेळगावात तयार करण्यात आले आहे. स्थानिक औद्योगिक क्षेत्रानेही ही बाब बेळगावसाठी भूषण असल्याचे म्हंटले आहे. एनर्जी मायक्रोव्हेवसिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड (ईएमएसपीएल) ही ती बेळगावची कंपनी आहे जीने सदर बाईंडर जेट 3d प्रिंटर बनविला आहे. ‘ईएमएसपीएल’चे संस्थापक व व्यवस्थापकीय … Continue reading बेळगावात बनले देशातील पहिले आधुनिक ‘बाईंडर जेट प्रिंटर’