कमांड अँड कंट्रोल सेंटरचा लोकार्पण सोहळा

स्मार्ट सिटी योजने अंतर्गत 76.80 कोटी खर्चून उभारण्यात आलेल्या कमांड अँड कंट्रोल सेंटरचा लोकार्पण कार्यक्रम मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांच्या हस्ते पार पडला.या बरोबरच अशोक नगरमधील जलतरण तलाव,व्यायामशाळा,इंग्रजी शाळा आणि एका कार्यालयाचे देखील येडीयुरप्पा यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. प्रारंभी स्मार्ट सिटीचे एम डी शशीधर कुरेर यांनी कमांड अँड कंट्रोल सेंटरची माहिती दिली.नंतर सेंटरच्या कामकाजाचे … Continue reading कमांड अँड कंट्रोल सेंटरचा लोकार्पण सोहळा