बेळगावच्या कन्येचा खेलो इंडिया मध्ये दुसऱ्यांदा सुवर्णवेध

खेलो इंडिया मध्ये सतत दुसऱ्यांदा सुवर्णपदक मिळवत हलग्याच्या कन्येने बेळगावचे नाव पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर उज्वल केलं आहे.वेटलिफ्टर अक्षता कामती हिने आसाम मध्ये सुरू असलेल्या खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धेत 81 किलो वजन गटात सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. मंगळवारी दुपारी झालेल्या स्पर्धेत तिने ही कामगिरी करत यावर्षीदेखील सुवर्णपदक पटकावले आहे.कोलकाता येथे होणाऱ्या सिनियर नॅशनल स्पर्धेत … Continue reading बेळगावच्या कन्येचा खेलो इंडिया मध्ये दुसऱ्यांदा सुवर्णवेध