नियोजित बेळगाव- धारवाड रेल्वे मार्गातला मुख्यमंत्र्यांची तत्वतः मान्यता

मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी केंद्रीय राज्य रेल्वेमंत्री सुरेश अंगडी आणि रेल्वे खात्याच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी गेल्या नोव्हेंबर 2019 मध्ये झालेल्या बैठकीत बेळगाव ते धारवाड या नियोजित नूतन रेल्वेमार्गाला तत्वतः मान्यता दिली आहे. कित्तूर मार्गे बेळगाव ते धारवाड पर्यंत बनविण्यात येणाऱ्या नव्या रेल्वेमार्गासाठी सदर बैठकीत आपली तत्वतः मान्यता असल्याचे सांगताना मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी या … Continue reading नियोजित बेळगाव- धारवाड रेल्वे मार्गातला मुख्यमंत्र्यांची तत्वतः मान्यता