अविर्भावात मिरवणाऱ्या आमदाराच्या भावावर गुन्हा दाखल करा

बेळगाव तालुक्यातील मोदगा गावचे रहिवाशी म्हणून खोटे प्रमाणपत्र घेत कृषी पत्तीन बँकेत संचालक पद भूषवत असलेल्या ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या भाऊ चन्नराज हट्टीहोळी यांच्यावर जिल्हा प्रशासनाने क्रिमिनल केस घालून कारवाई करावी अशी मागणी भारतीय कृषक समाजाचे अध्यक्ष सिद्दगोंडा मोदगी यांनी केली आहे. चन्नराज हट्टीहोळी हे खानापूर तालुक्यातील हिरेहट्टीहोळी गावचे ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचे … Continue reading अविर्भावात मिरवणाऱ्या आमदाराच्या भावावर गुन्हा दाखल करा