21.4 C
Belgaum
Tuesday, August 4, 2020
bg

Daily Archives: Jan 31, 2020

‘कार मध्ये सापडला दुर्मीळ साप’

बेळगाव शहरातील जेएनएमसी कॉलेज कॅम्पस मध्ये लावलेल्या कार मध्ये दुर्मिळ साप आढळला त्या सापाला सर्पमित्र आनंद चिट्टी यांनी शिताफीने पकडून जीवनदान दिले. जे एन एम सीत शिक्षण घेत असलेली हरियाणाची विद्यार्थीनी इंदू यादव हिने आपल्या कारचा दरवाजा उघडताच,मॅट खालूनडोकावत असलेला...

बेळगाव गारठलं पारा12 डिग्रीवर

बेळगाव शहर परिसरात आज शुक्रवारी पहाटे दाट धुंक्याबरोबरच कडाक्याची थंडी पडल्यामुळे शहर गारठून गेले होते. बेळगाव विमानतळावर आज सर्वात कमी 12.0 डिग्री सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद केली गेली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आता 31 जानेवारीपासून 4 फेब्रुवारी 2020 पर्यंत राज्यात कोरडे...

या आहेत बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्या

वेतनवाढ, बँकेचे साप्ताहिक कामकाज पांच दिवस ठेवण्याच्या मागणीसह अन्य कांही मागण्यांसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनसह (यूएफबीयू) विविध बँक संघटनांनी आज शुक्रवारी आंदोलन छेडून भव्य मोर्चा काढला. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनसह (यूएफबीयू)...

‘पाईपलाईनला 6 महिन्यापासून गळती-लाखो लिटर पाणी वाया’

बसवान गल्ली, बेळगाव येथील एका घरासमोरील गेले 6 महिने फुटलेल्या अवस्थेत असलेल्या पाण्याच्या पाईप पाईपमधून दररोज शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. तथापी महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांचे याकडे साफ दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. बसवान गल्ली बेळगाव...

कणबर्गी तलावाच्या दोन्ही बाजूला जनावरांसाठी रस्ता सोडा  

कणबर्गी येथील तलावाच्या दोन्ही बाजूला जनावरांना ये जा करण्यासाठी रस्ता सोडण्यात यावा अन्यथा कणबर्गी येथील सर्व जनावरे बुडा कार्यालय आवारात आणून सोडले जातील असा इशारा कणबर्गी येथील शेतकऱ्यांनी दिला असून यासंदर्भात आज शुक्रवारी निवेदन सादर करण्यात आले. कणबर्गी येथील युवा...

आयएमएतर्फे क्रिडापटू- प्रशिक्षकांसाठी शनिवारी व्याख्यान

इंडियन मेडिकल असोसिएशन अर्थात 'आयएमए'तर्फे क्रीडापटू आणि क्रीडा प्रशिक्षकांसाठी शनिवार दि. 1 फेब्रुवारी 2020 रोजी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अस्थिरोग तज्ञ आणि शल्यचिकित्सक डॉक्टर आनंद जोशी आणि आहार तज्ञ डॉक्टर हर्षदा राजाध्यक्ष (मुंबई) यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनचे...

राज्यस्तरीय स्पर्धेत 64 पदकांची लयलूट

बेंगलोर येथे आयोजित कर्नाटक राज्य पॅरा ऑलम्पिक जलतरण अजिंक्यपद स्पर्धा - 2020 मध्ये बेळगावच्या जलतरणपटू घवघवीत यश संपादन करताना 48 सुवर्णपदकांसह तब्बल 64 पदकांची लयलूट केली. बेंगलोर येथील केएलई स्विमिंग पूल नागरभावी येथे हे गेल्या 11 जानेवारी 2020 रोजी कर्नाटक...

8 फेब्रु.ला जिल्ह्यातील पहिली राष्ट्रीय लोक अदालत

मोफत आणि त्वरेने न्याय मिळावा यासाठी दरवर्षी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन केले जात असते. बेळगाव जिल्ह्यातील यंदाची पहिली राष्ट्रीय लोक अदालत शनिवार दि. 8 फेब्रुवारी रोजी भरविण्यात येणार असून या अदालतीचा प्रलंबित खटलेधारकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कायदा...

चोरटे मस्त पोलीस सुस्त

सध्या बेळगाव शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना वाढल्या आहेत. या घटना वाढत असल्या तरी चोरटे सुसाट आपला चोरीचा सपाटा सुरू केला आहे. तर पोलिस सुस्त झाल्याचे दिसून येते आहे. त्यामुळे या चोरीच्या घटना थांबणार कधी असा संतप्त...

धुक्यात हरवला शहर परिसर

बेळगाव शहर आणि परिसराला धुक्याच्या दाट शालीने लपेटले असून लोक धुक्यात फिरण्याचा आनंद घेतला. पहाटे चार पासून पडलेलं धुकं सकाळी पर्यंत देखील कमी होत नव्हतं सकाळचे सात वाजले तरी रस्त्यावर समोरची व्यक्ती दिसत नव्हती साडे आठ पर्यन्त धुकं कायम होत. सकाळी...
- Advertisement -

Latest News

बेळगावकरानो शेजार धर्म पाळा…

भारत हा परंपरावादी देश आहे. मानवी सहजीवन, एकत्र नागरी वस्ती, विविध व्यक्तिविशेषाचे समूह जीवन, सार्वजनिक उत्सव पारावरच्या गप्पा, खळ्यात...
- Advertisement -

मंगळवारी बेळगाव शहर तालुक्यात ३८ नवीन पॉजिटीव्ह रुग्ण

बेळगाव जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज येणारा वाढता आकडा आज काही अंशी थोडा घटलेला दिसून आला. आज जिल्ह्यात नव्या ६० रुग्णांची भर झाली आहे....

राम मंदिर भूमीपूजनाचा मुहूर्त ठरवणाऱ्या बेळगावच्या पंडिताना धमकी

अयोध्येतील राम मंदिराचा भूमी पूजनाचा मुहूर्त काढलेल्या बेळगावातील पंडितास जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. बेळगाव येथील गोवा वेस स्थित विद्या विहार विद्यालयाचे कुलपती पंडित...

भारतीय शेकापच्या बेळगाव शाखेचा वर्धापन दिन

भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी व कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी करत असलेले कार्य हे चळवळ म्हणून करावे, तरच त्याला खरी गती येईल व मार्गी...

शासकीय सूचनांनुसार असा साजरा होणार बेळगावात स्वातंत्र्यदिन

कोरोना महमरीच्या पार्श्वभूमीवर बेळगावात यावर्षी शासकीय मार्गदर्शक सूचनांनुसार स्वातंत्र्य दिन साजरा केला जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांनी दिली आहे . सोमवारी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !