21.4 C
Belgaum
Tuesday, August 4, 2020
bg

Daily Archives: Jan 27, 2020

सांबरा विमान तळावरून डिसेंम्बर महिन्यात किती जणांनी केला प्रवास?

बेळगाव विमान तळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांची संख्या वाढली असून डिसेंम्बर या एका महिन्यात या सांबरा विमान तळावरून प्रवास करणाऱ्यांचा आकडा 30 हजार पार गेला आहे. विमान तळावरून जवळपास पंधरा हुन अधिक विमान झेप घेताहेत डिसेंम्बर 2019 या महिन्यात 32571 प्रवाश्यांनी...

लक्ष्मण सवदी यांना असा दिलासा…

शिवाजी नगरचे आमदार रिझवान अर्षद यांनी आपल्या विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांना दिलासा मिळाला आहे.लक्ष्मण सवदी यांनी उप मुख्यमंत्रीपद स्वीकारल्या पासून दोनपैकी एका सदनाचे सदस्य होणे आवश्यक आहे. निवडणूक आयोगाने फेब्रुवारी 17 ही विधान परिषद निवडणुकीसाठी...

मराठमोळ्या वेशात मराठा मंडळच्या मावळ्यांची ‘तान्हाजी’ चित्रपटाला हजेरी!

सध्या देशभर गाजत असलेला ऐतिहासिक 'तान्हाजी द अनसंग वॉरियर' हा चित्रपट मराठा मंडळ शिक्षण संस्थेने अभिनव पध्दतीने सामुहीकरित्या पाहिला. स्वरूप चित्रपटगृहातील 26 जानेवारी 2020 रोजी रात्रीच्या खेळाला संस्थेच्या अध्यक्षा सौ. राजश्रीताई नागराजू ( हलगेकर) यांच्यासह मराठा मंडळ शिक्षण संस्थेतील...

धामणे येथे शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे उद्घाटन दिमाखात

धामणे येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानच्यावतीने उभारण्यात आलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचा उद्घाटन समारंभ मोठ्या दिमाखात पार पडला. 71 व्या प्रजासत्ताक दिनी रविवारी धामणे येथील छ. शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचा उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला होता....

शहराची वाताहत रोखण्यास मनपाचे सभागृह अस्तित्वात येणे गरजेचे-

बेळगाव महानगरपालिकेची निवडणूक लवकरात लवकर घेऊन स्मार्ट सिटीच्या नावाखाली होत असलेली बेळगाव शहराची वाताहत थांबवावी. तसेच वॉर्ड रचना करताना नागरिकांना विश्वासात घ्यावे, अशा मागणीचे निवेदन आज सोमवारी माजी नगरसेवक संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आले. माजी नगरसेवक संघटना बेळगावचे अध्यक्ष...

कन्नड लघुपटात चमकली मराठीची स्नेहा

बेळगाव तालुक्यातील आराध्यदैवत सुळेभावी येथील महालक्ष्मी आहे.केवळ बेळगावचं नव्हे तर कर्नाटक महाराष्ट्र गोव्यातून लाखो भाविक या देवीच्या दर्शनाला दर अमावस्येला ,मंगळवारी, शुक्रवारी गर्दी करत असतात. यावर्षी देवीचा पंच वार्षिक यात्रोत्सव होणार आहे. या यात्रोत्सवाचे औचित्य साधून सुळेभावीच्या श्री लक्ष्मी देवीचा...

क्रॉसकंट्री शर्यतीत अरुण माळवी, शिल्पा होसमनी अजिंक्य!

71 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त टिळकवाडी येथील श्री बलराम स्पोर्ट्स क्लबतर्फे रविवारी दुपारी आयोजित 28 व्या श्री बलराम स्पोर्ट्स क्लब क्रॉस कंट्री मिनी मॅरेथॉन शर्यतीतील खुल्या पुरुष व महिला गटाचे विजेतेपद अनुक्रमे अरुण गवळी आणि शिल्पा होसमनी यांनी हस्तगत केले....
- Advertisement -

Latest News

बेळगावकरानो शेजार धर्म पाळा…

भारत हा परंपरावादी देश आहे. मानवी सहजीवन, एकत्र नागरी वस्ती, विविध व्यक्तिविशेषाचे समूह जीवन, सार्वजनिक उत्सव पारावरच्या गप्पा, खळ्यात...
- Advertisement -

मंगळवारी बेळगाव शहर तालुक्यात ३८ नवीन पॉजिटीव्ह रुग्ण

बेळगाव जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज येणारा वाढता आकडा आज काही अंशी थोडा घटलेला दिसून आला. आज जिल्ह्यात नव्या ६० रुग्णांची भर झाली आहे....

राम मंदिर भूमीपूजनाचा मुहूर्त ठरवणाऱ्या बेळगावच्या पंडिताना धमकी

अयोध्येतील राम मंदिराचा भूमी पूजनाचा मुहूर्त काढलेल्या बेळगावातील पंडितास जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. बेळगाव येथील गोवा वेस स्थित विद्या विहार विद्यालयाचे कुलपती पंडित...

भारतीय शेकापच्या बेळगाव शाखेचा वर्धापन दिन

भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी व कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी करत असलेले कार्य हे चळवळ म्हणून करावे, तरच त्याला खरी गती येईल व मार्गी...

शासकीय सूचनांनुसार असा साजरा होणार बेळगावात स्वातंत्र्यदिन

कोरोना महमरीच्या पार्श्वभूमीवर बेळगावात यावर्षी शासकीय मार्गदर्शक सूचनांनुसार स्वातंत्र्य दिन साजरा केला जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांनी दिली आहे . सोमवारी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !