21.4 C
Belgaum
Tuesday, August 4, 2020
bg

Daily Archives: Jan 26, 2020

गोवा प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात बेळगावची महिला पोलीस प्लाटून

गोवा येथील 71 व्या प्रजासत्ताक दिन संचलनात बेळगावच्या केएसआरपी महिला प्लाटूनने सहभागी होऊन उत्कृष्ट कामगिरी बजावली. गोवा येथे राज्यपाल श्री सत्यपाल मलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत 71 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे राज्यपाल ...

समन्वया अभावी रखडत आहेत स्मार्ट सिटीची विकास कामे

बेळगाव शहराला स्मार्ट सिटी म्हणून घोषित करण्यात आले आणि त्या अनुषंगाने विविध प्रकल्प आणि विकास कामांना सुरुवात झाली. ही समाधानाची बाब असली तरी प्रत्यक्षात हे प्रकल्प आणि विकास कामे नागरिकांसाठी किती त्रासदायक ठरत आहेत याची प्रचिती सध्या येत आहे. स्मार्ट...

बेळगाव विमानतळावर 71 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात

बेळगाव विमानतळावर 71 वा प्रजासत्ताक दिन रविवारी उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी 100 फुट उंचीच्या ध्वजस्तंभावर राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. बेळगाव विमानतळाच्या टर्मिनल बिल्डिंगच्या आवारामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे बेळगाव विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य यांच्या हस्ते...

…अन किल्ल्यानजीकच्या ध्वजस्तंभावर राष्ट्रध्वज फडकलाच नाही?

महापालिका प्रशासनाकडून नियोजनाचा अभाव आणि अधिकाऱ्यांच्या अक्षम्य बेपर्वाईमुळे भुईकोट किल्ला नजीकच्या बेळगावचे भूषण असलेल्या देशातील सर्वाधिक 110 मीटर उंचीच्या ध्वजस्तंभावर आज प्रजासत्ताक दिनी तिरंगा ध्वज फडकलाच नसल्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. तांत्रिक कारण पुढे करून देशभक्ती दर्शविणाऱ्या राष्ट्रध्वज...

कॅम्प पोलीस स्थानक कार्यक्षेत्रात घरफोडी 

बंद असलेल्या घरांचे दरवाजे फोडून घरातील किमती ऐवज लांबवण्याचे घरफोड्यांचे सत्र सुरूच आहे. नक्षत्र कॉलनी येथे रविवारी सकाळी असाच एक घरफोडीचा प्रकार उघडकीस आला आहे. नक्षत्र कॉलनी येथील रहिवासी असणाऱ्या एंजल अल्मेडा यांच्या घरात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना घडली आहे. घर...

बेंगलोरचा कुमार आर के ‘मि. अशोक क्लासिक 2020’ किताबाचा मानकरी बेळगावचा उमेश गंगाने बेस्ट पोझर

रामदुर्ग तालुका शरीरसौष्ठव संघटना आयोजित मि. अशोक क्लासिक - 2020 शरीरसौष्ठव स्पर्धेतील 'मि. अशोक क्लासिक 2020' हा किताब बेंगलोरच्या कुमार आर. के. याने पटकाविला. किताबाच्या लढतीत बेळगावचा विकास सूर्यवंशी उपविजेता ठरला तर उमेश गंगाने याने बेस्ट पोझर किताब मिळविला. रामदुर्ग...

जगदीश शेट्टर म्हणतात बेळगाव आमचेच…

अलीकडे निष्कारण सीमाप्रश्न उकरून काढला जात आहे.येथील जनतेने कोणत्याही प्रक्षोभक बाबीं कडे लक्ष न देता सामंजस्याने राहावे असे आवाहन बेळगावचे पालकमंत्री आणि अवजड,मध्यम उद्योग खात्याचे मंत्री जगदीश शेट्टर यांनी केले. जिल्हा क्रीडांगणावर आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमात सहभागी होऊन ते...
- Advertisement -

Latest News

बेळगावकरानो शेजार धर्म पाळा…

भारत हा परंपरावादी देश आहे. मानवी सहजीवन, एकत्र नागरी वस्ती, विविध व्यक्तिविशेषाचे समूह जीवन, सार्वजनिक उत्सव पारावरच्या गप्पा, खळ्यात...
- Advertisement -

मंगळवारी बेळगाव शहर तालुक्यात ३८ नवीन पॉजिटीव्ह रुग्ण

बेळगाव जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज येणारा वाढता आकडा आज काही अंशी थोडा घटलेला दिसून आला. आज जिल्ह्यात नव्या ६० रुग्णांची भर झाली आहे....

राम मंदिर भूमीपूजनाचा मुहूर्त ठरवणाऱ्या बेळगावच्या पंडिताना धमकी

अयोध्येतील राम मंदिराचा भूमी पूजनाचा मुहूर्त काढलेल्या बेळगावातील पंडितास जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. बेळगाव येथील गोवा वेस स्थित विद्या विहार विद्यालयाचे कुलपती पंडित...

भारतीय शेकापच्या बेळगाव शाखेचा वर्धापन दिन

भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी व कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी करत असलेले कार्य हे चळवळ म्हणून करावे, तरच त्याला खरी गती येईल व मार्गी...

शासकीय सूचनांनुसार असा साजरा होणार बेळगावात स्वातंत्र्यदिन

कोरोना महमरीच्या पार्श्वभूमीवर बेळगावात यावर्षी शासकीय मार्गदर्शक सूचनांनुसार स्वातंत्र्य दिन साजरा केला जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांनी दिली आहे . सोमवारी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !