21.3 C
Belgaum
Tuesday, August 4, 2020
bg

Daily Archives: Jan 25, 2020

वकील सचिन बिच्चू यांना प्रतिष्ठेचा ‘बेस्ट ॲडव्होकेट’ पुरस्कार

मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या बँकिंग आणि आर्थिक सेवा कायदा परिषदेमध्ये बेळगावचे नामवंत वकील अॅड. सचिन बिच्चू यांना 'बेस्ट अॅडव्होकेट' हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करून सन्मानीत करण्यात आले. मुंबई येथे अलीकडेच बँकिंग आणि आर्थिक सेवा कायदा परिषदेचे (बँकिंग अॅन्ड फिनान्शियल...

‘पायोनिअरची सूत्रे प्रदीप अष्टेकर यांच्याकडे’

गेला आठवडा भर चर्चेत असलेली बेळगाव शहराच्या मध्यवर्ती भागातील नामांकित अश्या पायोनिअर बँकेत नवीन संचालक मंडळ बसले असून सर्व सदस्यांची बिन विरोध निवड झाली आहे. संचालक मंडळासाठी 21 जणांनी अर्ज केले होते शनिवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी अनेकांनी माघार...

प्रजासत्ताक दिनी युवा समितीचा ट्विटर ट्रेंड

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने 'ट्विटर ट्रेंड' घेण्याचा निर्णय घेतला आहे. बेळगावातील मराठी भाषकांना घटनेने दिलेले मूलभूत अधिकार मिळावेत या जनजागृतीसाठी हा ट्विटर ट्रेंड रविवार दि. 26 जानेवारी 2020 रोजी दिवसभर चालवला जाणार आहे. मागील वर्षी देखील...

नागरिक आहोत अभिमानाने सांगण्यासाठी मतदान करा

प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे.ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात मतदानाचे प्रमाण कमी आहे.आपण देशाचे नागरिक आहोत म्हणून अभिमानाने सांगण्यासाठी निवडणुकीत मतदान केले पाहिजे असे प्रतिपादन जिल्हा सत्र न्यायाधीश सतीश सिंग यांनी केले. कुमार गंधर्व रंगमंदिरात आयोजित दहाव्या राष्ट्रीय मतदान...

येळ्ळूर संमेलनाच्या अध्यक्षपदी उद्धव कांबळे तर सचिन खेडेकर यांची उपस्थिती

रविवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी येळूर प्राथमिक शाळेच्या पटांगणात राष्ट्रपिता महात्मा गांधी संमेलन नगरीत संपन्न होणाऱ्या पंधराव्या येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिक उद्धव कांबळे यांची निवड करण्यात आली असून चार सत्रात हे संमेलन संपन्न होणार आहे. यंदाच्या...

‘राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा शेतकऱ्यांना दिलासा’

बेळगावच्या रिंग रोडसाठी कोणत्याही जमिनीचे भूसंपादन केले जाणार नाही, असे स्पष्ट लेखी विधान राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) आणि भूसंपादन अधिकारी यांनी उच्च न्यायालयाकडे सादर केले आहे. यामुळे बेळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.हलगा मच्छे बायपासला स्थगिती मिळाल्या नंतर...

तुकाराम बँक संचालक निवड बिन विरोध

बेळगाव शहरातील दक्षिण भागांत अग्रगण्य असलेली बँक मानली जाणारी तुकाराम बँकेची निवडणूक 2020 ते 2025 साला करिता बिन विरोध झाली आहे.यावेळी बँकेत संचालक म्हणून संजय बाळेकुंद्री आणि पल्लवी सरनोबत हे नवीन चेहरे नियुक्त झाले आहेत तर उर्वरित सर्वच संचालक...

बेळगाव – हैदराबाद विमान सेवेला का आहे वाढती मागणी

सध्या बेळगाव विमानतळावरून बेळगाव - हैदराबाद विमानाच्या दररोज तीन फेऱ्या होत असून या तीनही फेऱ्यांना प्रवाशांची गर्दी होत आहे. जवळपास हैदराबाद इतक्याच विमान फेऱ्या बेंगलोरलाही होतात परंतु हैदराबादच्या विमानांनाच गर्दी का? याची उत्सुकता नागरिकांना आहे. बेळगाव हैदराबाद डिसेंबर महिन्यात दोन...

कारची ऊसवाहू ट्रॅक्टरला धडक एक ठार दोघे जखमी

इर्टीका कारने ऊसवाहू ट्रॅक्टरला पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत शुक्रवारी रात्री सव्वा दहाच्या दरम्यान पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील हलगा सुवर्ण सौध जवळ हा अपघात घडला आहे. कार चालकाचे गाडी वरील...

अर्बन बँक निवडणुकीतील बहुतांश उमेदवार अपात्र, जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे तक्रार

द पायनियर अर्बन को-ऑप. बँकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीच्या रिंगणातील 21 उमेदवारांपैकी बहुतांश उमेदवार हे अपात्र असल्याचा आरोप करून उमेदवारांच्या शुद्धता, पात्रता आणि पूर्णतेबाबत निवडणूक अधिकाऱ्यांना सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले जावेत, अशा मागणी वजा तक्रारीचे निवेदन बँकेचे सभासद व...
- Advertisement -

Latest News

बेळगावकरानो शेजार धर्म पाळा…

भारत हा परंपरावादी देश आहे. मानवी सहजीवन, एकत्र नागरी वस्ती, विविध व्यक्तिविशेषाचे समूह जीवन, सार्वजनिक उत्सव पारावरच्या गप्पा, खळ्यात...
- Advertisement -

मंगळवारी बेळगाव शहर तालुक्यात ३८ नवीन पॉजिटीव्ह रुग्ण

बेळगाव जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज येणारा वाढता आकडा आज काही अंशी थोडा घटलेला दिसून आला. आज जिल्ह्यात नव्या ६० रुग्णांची भर झाली आहे....

राम मंदिर भूमीपूजनाचा मुहूर्त ठरवणाऱ्या बेळगावच्या पंडिताना धमकी

अयोध्येतील राम मंदिराचा भूमी पूजनाचा मुहूर्त काढलेल्या बेळगावातील पंडितास जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. बेळगाव येथील गोवा वेस स्थित विद्या विहार विद्यालयाचे कुलपती पंडित...

भारतीय शेकापच्या बेळगाव शाखेचा वर्धापन दिन

भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी व कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी करत असलेले कार्य हे चळवळ म्हणून करावे, तरच त्याला खरी गती येईल व मार्गी...

शासकीय सूचनांनुसार असा साजरा होणार बेळगावात स्वातंत्र्यदिन

कोरोना महमरीच्या पार्श्वभूमीवर बेळगावात यावर्षी शासकीय मार्गदर्शक सूचनांनुसार स्वातंत्र्य दिन साजरा केला जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांनी दिली आहे . सोमवारी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !