21.4 C
Belgaum
Tuesday, August 4, 2020
bg

Daily Archives: Jan 22, 2020

अर्बन बँक ‘अपात्र’ प्रकरण ‘पेपर टेम्परिंग’मुळे?

शहरातील पायोनियर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीसाठी अध्यक्षांसह पाच संचालक आणि बहुसंख्य मतदारांना अपात्र ठरविल्याप्रकरणी नाराज सभासद जोरदार आवाज उठविण्याच्या तयारीत असून बुधवारी रात्री यापैकी कांही जणांनी थेट खडेबाजार पोलीस स्टेशन गाठले. तसेच 'पेपर टेम्परिंग' मुळेच हा प्रकार घडल्याचा...

चव्हाट गल्लीत युवकांवर चाकू हल्ला

ज्योतीनगर येथील एका युवकावर चाकु हल्ला झाला आहे. बुधवारी रात्री चव्हाट गल्ली येथे ही घटना घडली असून या घटनेचे निश्चित कारण समजू शकले नाही. मार्केट पोलीस पुढील तपास करीत आहेत. आनंद सहदेव पुजारी (वय 30) असे त्याचे नाव आहे. बुधवारी...

आता रेल्वेच्या सुट्या भागांचे उत्पादन कित्तुरमध्ये?

रेल्वेगाडीचे सुटे भाग तयार करणारे देशातील नियोजित दुसरे केंद्र कित्तूर (जि. बेळगाव) येथे उभारण्यात येणार आहे. रेल्वे कोचेस आणि वॅगन्ससाठी लागणाऱ्या सुट्टया भागांचे उत्पादन करणारे एकमेव केंद्र कित्तूर तालुक्यात सुरू करण्याचा प्रस्ताव केंद्रीय रेल्वे खात्याच्या विचाराधीन आहे. रेल्वे बोर्डाने...

पोलिसांनी तणाव कमी करण्यासाठी स्नेहपूर्ण संबंध वाढवावे:गृहमंत्री

तणाव कमी करण्यासाठी स्नेहपूर्ण संबंध वाढवले पाहिजेत असा सल्ला राज्याचे गृहमंत्री बसवराज बोम्माई यांनी बुधवारी पोलिसांना दिला. बुधवारी बेळगाव येथील जेएनएमसी सभागृहात पोलिसांसाठी एक दिवसाची प्रेरणा कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, त्याचे उद्घाटन करून गृहमंत्री बोलत होते. अध्यक्षस्थानी बेळगाव उत्तर...

बेळगावात वाढली आहे धोकादायक प्रदूषित हवा

बेळगावमधील हवेतील प्रदूषणाच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून ग्रीनपीस इंडियाने बेळगावसह कर्नाटकातील एकूण नऊ शहरांची धोकादायक प्रदूषित हवा असणाऱ्या शहरांच्या यादीत नोंद केली आहे. बेळगावमधील हवेचे प्रदूषण वाढले असून ग्रीनपीस इंडियाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार बेळगावातील प्रदूषणाचा दर 89 मायक्रोग्रॅम...

होप रिकव्हरी सेंटरला संरक्षण द्या : पोलीस आयुक्तांकडे मागणी

श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी दिलेली गंभीर धमकी आणि होप रिकव्हरी सेंटरला संरक्षण मिळावे यासंदर्भात पिरनवाडी येथील होप रिकव्हरी सेंटरच्यावतीने बुधवारी पोलीस आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले. पिरनवाडी येथील होप रिकव्हरी सेंटरचे संचालक फादर प्रदीप कुरय्या यांच्या नेतृत्वाखाली सादर...

गेट समोर स्नान करत विद्यार्थ्यांनी केलं आंदोलन

राणी चन्नमा युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी युनिव्हर्सिटीच्या मुख्य प्रवेशद्वारा समोर स्नान करून आपला निषेध व्यक्त केला.युनिव्हर्सिटीच्या वसतिगृहात अनेक विद्यार्थी राहतात. गेल्या अनेक महिन्यापासून विद्यार्थ्यांना पाण्याची टंचाई जाणवत आहे.या बाबत वार्डन आणि अन्य अधिकाऱ्यांना अनेक वेळा सांगूनही समस्या कायम आहे. पिण्यासाठी,स्नानासाठी पाणी विद्यार्थ्यांना मिळेना...

कर्नाटकच्या गृह मंत्र्यांचे सीमा प्रश्नी वक्तव्य

सीमाप्रश्नाबाबत केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.केंद्र सरकारने महाराष्ट्राची याचिका डिसमिस करा असे सांगितले आहे.केंद्र सरकारने असे सांगून देखील महाराष्ट्र सरकार सीमाप्रश्न उकरून काढत आहे असे वक्तव्य कर्नाटकचे गृहमंत्री बसवराज बोम्मइ यांनी बेळगावात पत्रकारांशी बोलताना केले. मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी...

भुईकोट किल्ला नूतनीकरण प्रकल्प अखेर अधिकृतरित्या रद्द!

स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत होऊ घातलेला 25 कोटी रुपये खर्चाचा बेळगावच्या भुईकोट किल्ला नूतनीकरणाचा प्रकल्प बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडने (बीएससीएल) अखेर अधिकृतरित्या रद्द केला आहे. किल्ला व आसपासचा परिसर ज्या संरक्षण मंत्रालयाच्या ताब्यात आहे त्यांच्याकडून सातत्याने नकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने...

भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव

अनगोळ भागात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला असून हा जीवघेणा उपद्रव थांबविण्यासाठी संबंधित कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे. अनगोळ परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गावातील चौकाचौकात तसेच गल्लोगल्ली सध्या भटक्या...
- Advertisement -

Latest News

बेळगावकरानो शेजार धर्म पाळा…

भारत हा परंपरावादी देश आहे. मानवी सहजीवन, एकत्र नागरी वस्ती, विविध व्यक्तिविशेषाचे समूह जीवन, सार्वजनिक उत्सव पारावरच्या गप्पा, खळ्यात...
- Advertisement -

मंगळवारी बेळगाव शहर तालुक्यात ३८ नवीन पॉजिटीव्ह रुग्ण

बेळगाव जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज येणारा वाढता आकडा आज काही अंशी थोडा घटलेला दिसून आला. आज जिल्ह्यात नव्या ६० रुग्णांची भर झाली आहे....

राम मंदिर भूमीपूजनाचा मुहूर्त ठरवणाऱ्या बेळगावच्या पंडिताना धमकी

अयोध्येतील राम मंदिराचा भूमी पूजनाचा मुहूर्त काढलेल्या बेळगावातील पंडितास जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. बेळगाव येथील गोवा वेस स्थित विद्या विहार विद्यालयाचे कुलपती पंडित...

भारतीय शेकापच्या बेळगाव शाखेचा वर्धापन दिन

भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी व कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी करत असलेले कार्य हे चळवळ म्हणून करावे, तरच त्याला खरी गती येईल व मार्गी...

शासकीय सूचनांनुसार असा साजरा होणार बेळगावात स्वातंत्र्यदिन

कोरोना महमरीच्या पार्श्वभूमीवर बेळगावात यावर्षी शासकीय मार्गदर्शक सूचनांनुसार स्वातंत्र्य दिन साजरा केला जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांनी दिली आहे . सोमवारी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !