21.3 C
Belgaum
Tuesday, August 4, 2020
bg

Daily Archives: Jan 21, 2020

बेळगावचा युवक केंद्र सरकारचा पाहुणा!

राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार प्राप्त बेळगावच्या निखिल दयानंद जितुरी या मुलाला नवी दिल्ली येथे बुधवारी 22 जानेवारी 2020 रोजी आयोजित प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार वितरण सोहळ्यास पाहुणा म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. केंद्रीय महिला व बाल कल्याण खात्यातर्फे 22 जानेवारी रोजी...

ड्रेनेज ओव्हरफ्लो कडे पालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष

खानापूर रोडवरील डी-मार्टसमोरील गजानन साॅ-मिलमागील बाजूस असणाऱ्या पटेल बिल्डींगच्या ठिकाणी गेल्या महिन्याभरापासून ड्रेनेजचे सांडपाणी रस्त्यावरून वहात असल्याने मोठ्या प्रमाणात अस्वच्छतेसह दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. खानापूर रोडवरील गजानन साॅ-मिलच्या मागील बाजूस असलेल्या पटेल बिल्डींग या बिल्डिंग...

बेळगावच्या कन्येचा खेलो इंडिया मध्ये दुसऱ्यांदा सुवर्णवेध

खेलो इंडिया मध्ये सतत दुसऱ्यांदा सुवर्णपदक मिळवत हलग्याच्या कन्येने बेळगावचे नाव पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर उज्वल केलं आहे.वेटलिफ्टर अक्षता कामती हिने आसाम मध्ये सुरू असलेल्या खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धेत 81 किलो वजन गटात सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. मंगळवारी दुपारी...

मराठी कॉलनीतील रहिवाशांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

हिंडलगा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात येणारे मराठी कॉलनीतील रहिवाशांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नुकतेच तालुका पंचायत चे मुख्य कार्यकारी अधिकारी मल्लीकर्जून कलादगी यांची भेट घेऊन आपल्या समस्या सोडवा अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे. यावेळी कलादगी यांनी लवकरच भेट...

प्रभाकर कोरे यांना डॉक्टरेट

अमेरिकेतील फिलाडेलया येथील थॉमस जेफर्सन युनिव्हर्सिटी के एल इ संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांना मानद डॉक्टरेट प्रदान करणार असल्याची माहिती काहेरचे उप कुलगुरू डॉ.विवेक सावजी यांनी पत्रकार परिषदेत दिली. दि.२० मे रोजी होणाऱ्या थॉमस जेफर्सन युनिव्हर्सिटीच्या पदवीदान समारंभात डॉ.प्रभाकर...

अर्बन बँकेच्या निवडणुकीला 5 संचालकच अपात्र, सहकार क्षेत्रात खळबळ

सहकाराबरोबरच शहरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रावर प्रभाव टाकणाऱी शहरातील जुनी व मोठी बँक म्हणून सुपरिचित असणाऱ्या पायोनिअर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेची संचालकपदाची निवडणूक येत्या 31 जानेवारी रोजी होणार आहे. या पंचवार्षिक निवडणुकीची मतदार यादी नुकतीच जाहीर करण्यात आली असून त्यात...

विकास आणि भकास सिटीत होरपळत आहेत नागरिक

विकास आणि वृद्धीची वाटचाल म्हणजेच स्मार्ट सिटीचे पहिले पाउल. शहरीकरणात विकासात्मक दृष्टिकोन ठेवून ठरवलेले धोरण अशी अभियानाची सध्याची व्याख्या धूळखात आहे. विकासाच्या नावाखाली राजकारण करून अनेक अधिकाऱ्यांनी खीळ घातली आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीची व्याख्या सध्या भरडली असून नागरिकांना मात्र...
- Advertisement -

Latest News

बेळगावकरानो शेजार धर्म पाळा…

भारत हा परंपरावादी देश आहे. मानवी सहजीवन, एकत्र नागरी वस्ती, विविध व्यक्तिविशेषाचे समूह जीवन, सार्वजनिक उत्सव पारावरच्या गप्पा, खळ्यात...
- Advertisement -

मंगळवारी बेळगाव शहर तालुक्यात ३८ नवीन पॉजिटीव्ह रुग्ण

बेळगाव जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज येणारा वाढता आकडा आज काही अंशी थोडा घटलेला दिसून आला. आज जिल्ह्यात नव्या ६० रुग्णांची भर झाली आहे....

राम मंदिर भूमीपूजनाचा मुहूर्त ठरवणाऱ्या बेळगावच्या पंडिताना धमकी

अयोध्येतील राम मंदिराचा भूमी पूजनाचा मुहूर्त काढलेल्या बेळगावातील पंडितास जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. बेळगाव येथील गोवा वेस स्थित विद्या विहार विद्यालयाचे कुलपती पंडित...

भारतीय शेकापच्या बेळगाव शाखेचा वर्धापन दिन

भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी व कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी करत असलेले कार्य हे चळवळ म्हणून करावे, तरच त्याला खरी गती येईल व मार्गी...

शासकीय सूचनांनुसार असा साजरा होणार बेळगावात स्वातंत्र्यदिन

कोरोना महमरीच्या पार्श्वभूमीवर बेळगावात यावर्षी शासकीय मार्गदर्शक सूचनांनुसार स्वातंत्र्य दिन साजरा केला जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांनी दिली आहे . सोमवारी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !