21.4 C
Belgaum
Tuesday, August 4, 2020
bg

Daily Archives: Jan 20, 2020

चार पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात सात चोऱ्या

बेळगाव शहर आणि उपनगरात सध्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. या वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिक हैराण झाले असून सोमवारी चार पोलिस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात साथ चोरी झाल्याची घटना उघडकीस आले आहेत. त्यामुळे शहर आणि परिसरात एकच खळबळ माजली असून संबंधित चोरट्यांचा बंदोबस्त...

अग्निशामक दलाची अशी ही प्राणीदया

कूपनलिकेच्या खुल्या धोकादायक खड्ड्यात लहान मुले पडल्याच्या घटना सर्वश्रुत असल्यातरी आता प्राण्यांसाठी देखील हे खड्डे मृत्यूचा जबडा ठरू लागले आहेत. अशीच एक घटना आज सोमवारी वडगाव येथे घडली असून याठिकाणी कूपनलिकेच्या तब्बल 40 फूट खोल खड्ड्यात पडलेल्या कुत्र्याला अग्निशामक...

स्टार एअरलाइन्सच्या इंदोर विमान सेवेचे उदघाटन उत्साहात

रीजनल कनेक्टिव्हिटी स्कीम उडान-3 अंतर्गत घोडावत ग्रुपच्या स्टार एअरलाइन्स विमान सेवेचा उद्घाटन समारंभ आज सोमवारी दुपारी मोठ्या उत्साहात पार पडला. बेळगावच्या सांबरा विमानतळावर आयोजित या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून राज्यसभा सदस्य खासदार प्रभाकर कोरे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते रिबीन कापून...

‘एच.पी.’कडून इन्शुरन्सच्या नावाखाली जमा केलेले पैसे जातात कुठे?

गेल्या कांही वर्षापासून हिंदुस्तान पेट्रोलियम गॅस कंपनीकडून ग्रामीण भागातील ग्राहकांकडून वर्षातून एकदा सुरक्षा विम्याच्या (इन्शुरन्स) नांवाने प्रत्येकी 130 ते 140 रुपये गोळा केले जात आहेत. तथापि इन्शुरन्स म्हणून ग्राहकांकडून घेतल्या जाणाऱ्या या पैशाचा विनियोग नेमका कशासाठी केला जातो? याबद्दल...

न्यायालयातील पार्किंगचा वाद पुन्हा चिघळला

जेएमएफसी न्यायालयाच्या आवारात पार्किंगची समस्या डोके दुःखी ठरू लागले आहे. त्यामुळे हा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून सोमवारी इमारतीचे काम बंद करून पार्किंगची समस्यां सोडवा अन्यथा काम करू देणार नाही असा इशारा वकिलांनी दिला आहे. त्यामुळे तूर्तास तरी...

सीमाप्रश्न सोडवणुकीसाठी कोर्टाबाहेर प्रयत्न करू: खा. संजय राऊत

सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी सतत प्रयत्नशील असणारे, प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन केलेले आणि या प्रश्नाची खडानखडा माहिती असलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांच्या पुढाकाराने कोर्टाच्या बाहेरही सीमाप्रश्नाची सोडवणूक करून घेण्याच्या दृष्टीने आपण मा. पवारसाहेबांना विनंती करू, अशी ग्वाही शिवसेनेचे राज्यसभेचे...

अनगोळ येथे एकाची आत्महत्या

अनगोळ बाबले गल्ली येथील हनुमान टॉवर येथे भांदूर गल्ली येथील एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अरूण शिवाजी ताशिलदार वय वर्षे ४० असे युवकाचे नाव आहे. यांच्या पश्चात पत्नी व एक लहान ७ वर्षाची मुलगी ही आहे. अरूण हा...

बेळगाव विमान तळाची वाढवली सुरक्षा

मंगळुरू विमान तळावर जीवंत बॉम्ब सापडल्याच्या पाश्वभूमीवर बेळगाव विमान तळाची देखील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मंगळूरु विमानतळावर जिवंत बॉम्ब सापडल्याने बेळगावात देखील हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे.त्यामुळे बेळगाव विमानतळावर बॉम्ब निष्क्रिय पथकाने आतून आणि बाहेरून कसून तपासणी केली. आजपासून स्टार...

प्रमोद मुतालिक यांचे वादग्रस्त वक्तव्य

पिरनवाडीच्या होप्स रिकव्हरी सेन्टर असलेल्या चर्चमध्ये संतोष नायक याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे.सुनियोजित पद्धतीने त्याचा खून करण्यात आला आहे. त्याच्या मारेकऱ्यांना पंधरा दिवसात पोलिसांनी गजाआड करावे अन्यथा (प्रार्थना स्थळाला) आग लावू असे खळबळजनक वक्तव्य श्री राम सेनेचे अध्यक्ष प्रमोद मुतालिक...

सांबरा विमानतळाचे अवकाश होणार आता हवाई वाहतुकीने व्यस्त

प्रादेशिक संपर्क योजना 'उडान'ने देशातील हवाई वाहतुकीचा चेहरामोहरा बदलण्यास सुरुवात केली असून त्याचा फायदा बेळगाव विमानतळालाही झाला आहे. स्टार एअर कंपनीने आपल्या विमान सेवेद्वारे बेळगावला इंदोरशी जोडले आहे. आता बेळगावहून आणखी 8 ठिकाणी हवाई वाहतूक सुरू झाली असल्यामुळे सांबरा...
- Advertisement -

Latest News

बेळगावकरानो शेजार धर्म पाळा…

भारत हा परंपरावादी देश आहे. मानवी सहजीवन, एकत्र नागरी वस्ती, विविध व्यक्तिविशेषाचे समूह जीवन, सार्वजनिक उत्सव पारावरच्या गप्पा, खळ्यात...
- Advertisement -

मंगळवारी बेळगाव शहर तालुक्यात ३८ नवीन पॉजिटीव्ह रुग्ण

बेळगाव जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज येणारा वाढता आकडा आज काही अंशी थोडा घटलेला दिसून आला. आज जिल्ह्यात नव्या ६० रुग्णांची भर झाली आहे....

राम मंदिर भूमीपूजनाचा मुहूर्त ठरवणाऱ्या बेळगावच्या पंडिताना धमकी

अयोध्येतील राम मंदिराचा भूमी पूजनाचा मुहूर्त काढलेल्या बेळगावातील पंडितास जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. बेळगाव येथील गोवा वेस स्थित विद्या विहार विद्यालयाचे कुलपती पंडित...

भारतीय शेकापच्या बेळगाव शाखेचा वर्धापन दिन

भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी व कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी करत असलेले कार्य हे चळवळ म्हणून करावे, तरच त्याला खरी गती येईल व मार्गी...

शासकीय सूचनांनुसार असा साजरा होणार बेळगावात स्वातंत्र्यदिन

कोरोना महमरीच्या पार्श्वभूमीवर बेळगावात यावर्षी शासकीय मार्गदर्शक सूचनांनुसार स्वातंत्र्य दिन साजरा केला जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांनी दिली आहे . सोमवारी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !