21.3 C
Belgaum
Tuesday, August 4, 2020
bg

Daily Archives: Jan 17, 2020

आजचा दिवस या मोसमातील सर्वाधिक थंडीचा दिवस

बेळगाव विमानतळावर आज शुक्रवार दि. 17 जानेवारी 2020 रोजी या मोसमातील राज्यातील विमानतळाच्या तुलनेत सर्वात कमी म्हणजे 11.2 डिग्री सेल्सिअस इतक्या तपमानाची नोंद झाली आहे. हे तापमान सर्वसामान्य तापमानापेक्षा -3 डिग्री सेल्सियस (मायनस थ्री डिग्री) कमी आहे. बेळगाव विमानतळावर या...

उद्या बेळगावात संजय राऊत यांची मुलाखात

सामनाचे संपादक आणि राज्यसभा सदस्य संजय राऊत हे बेळगावला सार्वजनिक वाचनालयाच्या बॅ नाथ पै व्याख्यानमालेच्या उदघाटनाला उपस्थित राहण्यासाठीं शनिवारी बेळगावला येत आहेत. स्कुल ऑफ कल्चर येथे नाथ पै व्याख्यानमालेला सायंकाळी साडे पाच वाजता प्रारंभ होणार आहे.यावेळी संजय राऊत यांची प्रकट...

मराठा बँकेच्या जुन्या पॅनेलला शहापूर विभागाचा भरघोस पाठिंबा

मराठा को-ऑपरेटिव्ह बँकेच्या रविवारी होणाऱ्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत बँकेच्या जुन्या पॅनेलला संपूर्ण पाठिंबा देऊन भरघोस मतांनी निवडून आणण्याचा निर्धार शहापूर विभागाने व्यक्त केला आहे. शहापूर येथील लोकमान्य श्रीराम मंदिर येथे शहापूर भागातील पंच मंडळींच्या बैठकीत उपरोक्त निर्धाराचा निर्णय सर्वानुमते घेण्यात...

बेळगाव विमान तळाला कोणते नाव द्याव?-यांनी केली मागणी

विमानतळाच्या उभारणीसाठी गावातील शेतकऱ्यांनी 800 एकरहून अधिक पिकावू जमीन गमावली आहे. भूमीपुत्रांच्या त्यागाची जाणीव ठेवून बेळगावच्या विमानतळाला 'सांबरा विमानतळ' असे नाव देण्यात यावे अश्या मागणीचे निवेदन सांबरा कुस्तीगिर संघटनेच्यावतीने आज मुख्यमंत्र्यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. विमानतळ निर्माण करताना आणि विस्तारीकरण...

राज्य मंत्री यड्रावकर यांना अभिवादन करण्यास मज्जाव

सीमा भागातील हुतात्मा दिनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याकरिता महाराष्ट्राचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर आणि पत्रकार मंगेश चिवटे यांना निमंत्रित करण्यात आले होते .मात्र ते बेळगावात आले असता पोलिसांनी त्यांना अटक करून नंतर त्यांची सुटका केली. महाराष्ट्रातील हे नेते हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगावात...

सार्वजनिक वाचनालयाचे पत्रकार पुरस्‍कार जाहीर

सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने देण्यात येणारे यंदाचे पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने देण्यात येणाऱ्या पत्रकार पुरस्कारांमध्ये मराठी विभागासाठी तरुण भारतचे वार्ताहर एन. ओ. चौगुले यांची तर कानडी विभागात कन्नड प्रभाचे वार्ताहर सी. ए. इटनाळमठ यांची निवड झाली आहे. तसेच...

सुरू झाली बेळगाव- तिरुपती, बेळगाव- म्हैसूर ट्रू जेट विमानसेवा

बेळगाव सांबरा विमानतळाच्या विकासार्थ या ठिकाणाहून विविध शहरांसाठी विमानसेवा सुरू केल्या जाणार आहेत. याचाच एक भाग म्हणून आजपासून बेळगाव - तिरुपती आणि बेळगाव - म्हैसूर अशा नव्या विमान सेवांचा शुभारंभ करण्यात आला. सांबरा विमानतळ येथे आज शुक्रवारी सकाळी आयोजित खास...

उचगाव रेशन दुकानातील सर्व्हर डाऊनचा लाभार्थींना मनस्ताप

उचगांव येथील सरकारी स्वस्त धान्य दुकान अर्थात रेशन दुकानातील कॉम्प्युटरसाठीचा 'सर्व्हर' हा नागरिकांसाठी मनस्तापाचा विषय ठरला असून याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. उचगांव येथील रेशन दुकानांमध्ये सध्या रेशन कार्डसाठी स्वाक्षर्‍यांसह लाभार्थींचे अंगठे घेतले जात आहेत. यासाठी सकाळी 8 वाजल्यापासून...

सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन

सीमालढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे हुतात्मा चौकात अभिवादन करण्यात आले. भाषावार प्रांत रचनेची घोषणा झाल्यावर सीमाभाग कर्नाटकात डांबल्यामुळे सीमाभागात संतापाचे वातावरण निर्माण झाले.यावेळी झालेल्या आंदोलनात बेळगाव आणि निपाणी येथे पोलिसांच्या गोळीबारात पाच जणांनी हौतात्म्य पत्करले. निपाणी येथे कमलाबाई मोहिते,...
- Advertisement -

Latest News

बेळगावकरानो शेजार धर्म पाळा…

भारत हा परंपरावादी देश आहे. मानवी सहजीवन, एकत्र नागरी वस्ती, विविध व्यक्तिविशेषाचे समूह जीवन, सार्वजनिक उत्सव पारावरच्या गप्पा, खळ्यात...
- Advertisement -

मंगळवारी बेळगाव शहर तालुक्यात ३८ नवीन पॉजिटीव्ह रुग्ण

बेळगाव जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज येणारा वाढता आकडा आज काही अंशी थोडा घटलेला दिसून आला. आज जिल्ह्यात नव्या ६० रुग्णांची भर झाली आहे....

राम मंदिर भूमीपूजनाचा मुहूर्त ठरवणाऱ्या बेळगावच्या पंडिताना धमकी

अयोध्येतील राम मंदिराचा भूमी पूजनाचा मुहूर्त काढलेल्या बेळगावातील पंडितास जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. बेळगाव येथील गोवा वेस स्थित विद्या विहार विद्यालयाचे कुलपती पंडित...

भारतीय शेकापच्या बेळगाव शाखेचा वर्धापन दिन

भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी व कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी करत असलेले कार्य हे चळवळ म्हणून करावे, तरच त्याला खरी गती येईल व मार्गी...

शासकीय सूचनांनुसार असा साजरा होणार बेळगावात स्वातंत्र्यदिन

कोरोना महमरीच्या पार्श्वभूमीवर बेळगावात यावर्षी शासकीय मार्गदर्शक सूचनांनुसार स्वातंत्र्य दिन साजरा केला जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांनी दिली आहे . सोमवारी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !