21.2 C
Belgaum
Tuesday, August 4, 2020
bg

Daily Archives: Jan 16, 2020

शहापुरातील या रस्त्याचे 80 फूट होणार रुंदीकारण

गोवावेस ते मराठा सांस्कृतिक भवन या जुन्या महात्मा फुले रोडचे आणि बँक ऑफ इंडिया शहापूर पासून शिवाजी उद्यानातील शिवचरित्र ,जुने पी बी रोड पर्यंत रस्त्याचे रुंदीकरण केले जाणार आहे. बेळगाव मनपाच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्यांच्या रुंदीकारणाचे मार्किंग केले आहे. बँक ऑफ...

डी सी बोमनहळळी यांनी बजावला हा आदेश

सार्वजनिक जागेवर असलेली बेकायदेशीर मंदिरे,चर्च, मशीद आणि गुरुद्वारा त्वरित हटवून त्या संबंधी 31 जानेवारी पूर्वी अहवाल सादर करावा असा आदेश जिल्हाधिकारी एस.बी.बोमनहळ्ळी यांनी पत्रकाद्वारे बजावला आहे. सर्वोच्च न्यायालयाने 29 सप्टेंबर 2009 मध्ये देशातील सगळी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना एका आदेशान्वये...

‘जिल्हा पंचायत अध्यक्षांचा फोन इन कार्यक्रम’

जिल्हा पंचायत अध्यक्षा आशा एहोळे यांचा फोन इन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.बेळगाव जिल्ह्यात शुद्ध पिण्याच्या पाण्याचे(आर ओ प्लांट) बसवण्यासाठी जनते बरोबर संवाद साधणार असून फोन इन कार्यक्रम होणार आहे. 17 जानेवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत...

सशांचे शिकारी कित्तूर वनखात्याच्या ताब्यात

सशांची शिकार करणाऱ्या एका टोळीला कित्तूर वनखात्याच्या पथकाने रंगेहात पकडून त्यांच्याकडील दोन मृत ससे आणि शिकारीचे साहित्य जप्त केले. बसवराज कल्लोळेप्पा वडर (वय 48), गंगाप्पा वस्त्रप्पा कल्लवड्डर (24), हनुमंत दुर्गप्पा कल्लवड्डर (38) व सुनील हनुमंतप्पा मन्नवड्डर (वय 24, सर्व रा....

हरणाची शिकार करणारी टोळी गजाआड

वन्यप्राण्यांची बेकायदा शिकार करून त्याची वाहतूक करणाऱ्या एका टोळीला कित्तूर वनखात्याच्या पथकाने रंगेहात पकडून त्यांच्याकडील मृत ठिपक्यांच्या हरणाचे कलेवर, एक मोटारसायकल आणि शिकारीचे साहित्य जप्त केले. भरतेश उर्फ भरमाप्पा हनुमंत बजंत्री (वय 28 रा. बुदरकट्टी,ता. बैलहोंगल) मल्लेश हनुमंत बजंत्री (वय...

रहदारी पोलिसांची जागृती मोहीम

राष्ट्रीय रस्ते सुरक्षितता सप्ताहाच्या पार्श्वभूमिवर पोलीस दलाच्यावतीने जागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. वाहतुक उतर विभाग पोलिसांनी बुधवारी प्रमुख मार्गावर वाहन चालकांना पत्रकांबरोबरच तिळगुळ वाटप केले होते. दरम्यान गुरुवारी सकाळी शहरातील प्रमुख मार्गावरुन बाईक रॅली काढण्यात आली. वाहतूक उत्तर विभागाचे...

येळ्ळूरचा जवान रिपब्लिक डे परेड होणार सहभागी

बेळगाव तालुक्यातील येळ्ळूर गावचा सुपुत्राची दिल्ली येथील आगामी प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या पथसंचलनासाठी निवड झाली आहे.नामदेव रामचंद्र देसाई असे त्याचे नाव असून तो इंडियन आर्मी मध्ये जवान म्हणून कार्यरत आहे. बुधवारी दिल्लीत थल सेना दिना निमित्ताने झालेल्या पथ संचालनात सहभागी झाला...

बेळगावात ‘क्यूएसआर’चे पेव

क्विक् सर्व्ह रेस्टॉरंट (क्यूएसआर) अर्थात तत्पर सेवा उपहारगृह हा आजच्या आधुनिक युगातील हॉटेलिंग व्यवसायाचा मूलमंत्र आहे. हा मूलमंत्र अंगीकारणाऱ्या फ्रॅंचाईजी फुड औटलेट्सचे पेव सध्या देशभरातील सर्व शहरांमध्ये झपाट्याने पसरत आहे. लवकरच स्मार्ट होऊ घातलेले बेळगाव शहर देखील त्याला अपवाद...

नियोजित बेळगाव- धारवाड रेल्वे मार्गातला मुख्यमंत्र्यांची तत्वतः मान्यता

मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी केंद्रीय राज्य रेल्वेमंत्री सुरेश अंगडी आणि रेल्वे खात्याच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी गेल्या नोव्हेंबर 2019 मध्ये झालेल्या बैठकीत बेळगाव ते धारवाड या नियोजित नूतन रेल्वेमार्गाला तत्वतः मान्यता दिली आहे. कित्तूर मार्गे बेळगाव ते धारवाड पर्यंत बनविण्यात येणाऱ्या...
- Advertisement -

Latest News

बेळगावकरानो शेजार धर्म पाळा…

भारत हा परंपरावादी देश आहे. मानवी सहजीवन, एकत्र नागरी वस्ती, विविध व्यक्तिविशेषाचे समूह जीवन, सार्वजनिक उत्सव पारावरच्या गप्पा, खळ्यात...
- Advertisement -

मंगळवारी बेळगाव शहर तालुक्यात ३८ नवीन पॉजिटीव्ह रुग्ण

बेळगाव जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज येणारा वाढता आकडा आज काही अंशी थोडा घटलेला दिसून आला. आज जिल्ह्यात नव्या ६० रुग्णांची भर झाली आहे....

राम मंदिर भूमीपूजनाचा मुहूर्त ठरवणाऱ्या बेळगावच्या पंडिताना धमकी

अयोध्येतील राम मंदिराचा भूमी पूजनाचा मुहूर्त काढलेल्या बेळगावातील पंडितास जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. बेळगाव येथील गोवा वेस स्थित विद्या विहार विद्यालयाचे कुलपती पंडित...

भारतीय शेकापच्या बेळगाव शाखेचा वर्धापन दिन

भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी व कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी करत असलेले कार्य हे चळवळ म्हणून करावे, तरच त्याला खरी गती येईल व मार्गी...

शासकीय सूचनांनुसार असा साजरा होणार बेळगावात स्वातंत्र्यदिन

कोरोना महमरीच्या पार्श्वभूमीवर बेळगावात यावर्षी शासकीय मार्गदर्शक सूचनांनुसार स्वातंत्र्य दिन साजरा केला जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांनी दिली आहे . सोमवारी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !