21.2 C
Belgaum
Tuesday, August 4, 2020
bg

Daily Archives: Jan 15, 2020

बेळगाव बाजार पेठेत चालणार बॅटरीवर चालणारी चार चाकी

शहरातील वाढत्या पार्किंग समस्येवर तोडगा काढण्यात येणार असून मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात चार चाकी वाहनांना प्रवेश बंदी घालण्याचा प्रस्ताव आहे.या बरोबरच किल्ल्या जवळ असलेल्या आयकर खात्याच्या जागेत पार्किंग झोन करण्यात येणार आहे. आयकर खात्याला त्याबद्दल पर्यायी जागा देण्यात...

दुचाकी अपघातात येळ्ळूरच्या सामाजिक कार्यकर्त्याचा मृत्यू

दुचाकी वाहनावरील नियंत्रण सुटल्याने घडलेल्या अपघातात गंभीर जखमी झालेला येळ्ळूर गावचा सुपुत्र सुरज पाटील त्याचा उपचार सुरू असताना दुर्दैवी अंत झाला. त्याच्या निधनाने येळ्ळूर गावावर शोककळा पसरली आहे. अपघातात आकस्मिक मृत पावलेला 25 वर्षीय सुरज नारायण पाटील धडाडीचा सामाजिक कार्यकर्ता...

मकर संक्रांती उत्साहात

दु : ख असावे तिळासारखे आनंद असावा गुळा सारखा जीवन असावे तिळगुळासारखे ....अशी भावना मनोमनी बाळगत शहर परिसरात मकर संक्रांत उत्साहाने साजरी झाली. या निमित्ताने सोशल मीडीयाच्या माध्यमातून अनेक संदेशांची, संक्रांतीला केंद्रियभूत ठेवून चारोळ्या आणि कवितांची देवाण घेवाण झाली....

बेळगाव विमानतळाला ‘कित्तुर राणी चन्नम्मा’ नांव द्या :अंगडी

बेळगावच्या सांबरा विमानतळाचे नाव बदलून ते 'वीर राणी कित्तूर चन्नम्मा विमानतळ' असे केले जावे, अशी विनंती केंद्रीय राज्य रेल्वेमंत्री सुरेश अंगडी यांनी एका पत्राद्वारे जिल्हाधिकारी एस. बी. बोमनहळ्ळी यांना केली आहे. बेळगाव विमानतळ हे राज्यातील सर्वात जुन्या विमानतळांपैकी एक असून...

अखेर राजहंस गडावर शाही कमान

राजहंस गडाच्या विकासाला आता प्राधान्य देण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. गडावर सध्या समुदाय भवन योजनेतून भवन उभारण्यात येत आहे. तर भव्य दिव्य अशी कमान ही उभारण्यात येत आहे. यासाठी आता नागरिक सज्ज झाले असून याचे कंत्राट कंत्रादार संघटनेचे...

सत्ताधारी पॅनेलला मोहन बेळगुंदकर यांचे आव्हान

सहकारी बँकांच्या निवडणुकांची प्रक्रिया जाहीर झाल्यानंतर प्रत्येक बँकेत सत्ताधारी पॅनल आणि विरोधक यांच्यात कलगीतुरा सुरू झाला आहे. मराठा बँकेत ही असेच वातावरण आहे. सत्ताधारी पॅनेलने काही नवीन लोकांना संधी देताना काहीना डावलल्याचे प्रकार होत आहेत. त्यामुळेच डावलले गेलेल्यांपैकी प्रबळ...

क्षुल्लक कारणावरून जुने बेळगाव येथे क्लीन्नरचा निघृण खून

क्षुल्लक कारणावरून बाटलीने घाव घालून आणि दगडाने ठेचून तिघा जणांनी आपल्या मित्राचा निघृण खून केल्याची घटना बुधवारी सकाळी जुने बेळगाव येथील शेतवाडीत उघडकीस आली. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली असून दोघ जण फरारी आहे. खून झालेल्या इसमाचे नाव मोहम्मद समिउल्ला...

बेळगाव रेल्वे स्थानकाला पर्यावरण व्यवस्थापनासाठी प्रमाणपत्र

नैऋत्य रेल्वेच्या हुबळी विभागातील बेळगावसह धारवाड आणि वास्को-द-गामा या तीन रेल्वे स्थानकांना पर्यावरण व्यवस्थापन प्रणालीसाठीचे आएसओ 14001- 2015 प्रमाणपत्र बहाल करण्यात आले आहे. नैऋत्य रेल्वेच्या हुबळी विभागाचे डीआरएम अरविंद मालखेडे यांच्याकडे 13 जानेवारी 2020 रोजी समारंभपूर्वक बेळगाव, धारवाड, वास्को-द-गामा रेल्वेस्थानकासाठीचे...
- Advertisement -

Latest News

बेळगावकरानो शेजार धर्म पाळा…

भारत हा परंपरावादी देश आहे. मानवी सहजीवन, एकत्र नागरी वस्ती, विविध व्यक्तिविशेषाचे समूह जीवन, सार्वजनिक उत्सव पारावरच्या गप्पा, खळ्यात...
- Advertisement -

मंगळवारी बेळगाव शहर तालुक्यात ३८ नवीन पॉजिटीव्ह रुग्ण

बेळगाव जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज येणारा वाढता आकडा आज काही अंशी थोडा घटलेला दिसून आला. आज जिल्ह्यात नव्या ६० रुग्णांची भर झाली आहे....

राम मंदिर भूमीपूजनाचा मुहूर्त ठरवणाऱ्या बेळगावच्या पंडिताना धमकी

अयोध्येतील राम मंदिराचा भूमी पूजनाचा मुहूर्त काढलेल्या बेळगावातील पंडितास जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. बेळगाव येथील गोवा वेस स्थित विद्या विहार विद्यालयाचे कुलपती पंडित...

भारतीय शेकापच्या बेळगाव शाखेचा वर्धापन दिन

भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी व कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी करत असलेले कार्य हे चळवळ म्हणून करावे, तरच त्याला खरी गती येईल व मार्गी...

शासकीय सूचनांनुसार असा साजरा होणार बेळगावात स्वातंत्र्यदिन

कोरोना महमरीच्या पार्श्वभूमीवर बेळगावात यावर्षी शासकीय मार्गदर्शक सूचनांनुसार स्वातंत्र्य दिन साजरा केला जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांनी दिली आहे . सोमवारी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !