21.4 C
Belgaum
Tuesday, August 4, 2020
bg

Daily Archives: Jan 13, 2020

बेळगाव क्लब वादाच्या भोवऱ्यात? गैरव्यवहारांच्या चौकशीची मागणी

उत्तर कर्नाटकातील सर्वात जुना आणि प्रतिष्ठित असा बेळगावातील ब्रिटिशकालीन बेळगाव क्लब सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे दिसत असून या क्लबच्या मनमानी कारभाराबद्दल सदस्यांसह नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तसेच या क्लबच्या आर्थिक व्यवहाराची सखोल चौकशी केली जावी, अशी...

बेळगाव मनपाची कारवाई

महानगरपालिकेच्या पथकाने कसाई गल्लोतील भाडे थकवलेल्या चाळीस मटण दुकाने आणि एक कसाईखाना याना टाळे ठोकले. चाळीस लाखाहून अधिक भाडे थकवल्यामुळे इतके दिवस गप्प बसलेले महानगरपालिका अधिकारी आता खडबडून जागे झाले आहेत. महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशानुसार नंदू बांदिवडेकर यांच्या नेत्तुत्वाखालील पथकाने चाळीस...

बुचकळ्यात टाकणारे पहिल्या रेल्वे गेट येथील स्पीड ब्रेकर्स

गेल्या काही दिवसांपासून टिळकवाडी येथील काँग्रेस रोडवरील पहिल्या व दुसऱ्या रेल्वे गेटनजीक कांही बेळगाव स्टाईल स्वदेशी बनावटीचे पेव्हर्सचे उंचवटे किंवा ज्याला आपण स्पीडब्रेकर म्हणतो ते बनवले जात आहेत. या अनावश्यक बुचकळ्यात टाकणाऱ्या स्पीडब्रेकर्सबद्दल सध्‍या सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे. गोगटे...

कनसेची हास्यास्पद मागणी: किरण ठाकूर यांना अटक करा

समिती नेत्यांना कधी गोळ्या घाला तर कधी तान्हाजी चित्रपटावर बंदी घाला तर कधी महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगाव विमान तळावर बंदी घाला अश्या हास्यास्पद मागण्या करणाऱ्या कर्नाटक नव निर्माण सेनेने आणखी एक अशीच मागणी करून टाकली आहे. समिती नेते आणि ज्येष्ठ...

अन्नोत्सवात वाढली खवय्यांची गर्दी!

सालाबादप्रमाणे रोटरी क्लब ऑफ बेळगावच्यावतीने आयोजित अन्नोत्सवाला खवय्यांचा दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत असून देशभरातील खाद्यसंस्कृतीचे दर्शन या अन्नोत्सवाद्वारे बेळगावकरांना घडत आहे. शहरातील सीपीएड कॉलेज मैदानावर सदर रोटरी अन्नोत्सव- 2020 चे आयोजन करण्यात आले आहे. सदर अन्नोत्सवात विविध प्रकार आणि स्वादाच्या...

केपीसीसी अध्यक्ष पद मिळण्याबाबत जारकीहोळीचें हे वक्तव्य

काँग्रेसमधे दोन नाही तीन नाही तर चार गट आहेत.प्रत्येक गटाला आपलाच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व्हावे असे वाटते.अध्यक्ष कोणीही झाले तरी सगळ्यांनी मिळून कार्य करायला पाहिजे असे मत आमदार सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केले.बेळगावात पत्रकारांशी ते बोलत होते. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना...

संक्रांतीसाठी बाजारपेठ भाजीपाल्यानी सज्ज

बेळगावमध्येच मिळणाऱ्या हिरव्या वाटाण्यांसह , मटार ,वांगी ,सोले , गाजर यासह नानाविध भाज्यांनी बेळगावची बाजारपेठ सजली आहे. तर इंग्रजी नववर्षातील पहिलाच सण असलेल्या संक्रांतीसाठी बाजारपेठही सज्ज झाली आहे. काही अंशी गतवर्षीच्या तुलनेत दरांमध्ये वाढ झाली आहे. त्यामागे तीळ , तुप...

अशी कन्नड संघटनेची आततायी मागणी

बेळगाव सह सीमा भागामध्ये होणाऱ्या मराठी साहित्य संमेलना बेळगाव जिल्हा प्रशासनाने परवानगी देऊ नये अशी मागणी कानडी संघटनांनी केली आहेसोमवारी सकाळी बेळगाव कन्नड क्रिया समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना अशा आशयाचे निवेदन देण्यात आले.यावेळी शिवसेनेचे नेतृत्व असलेल्या महा विकास आघाडी सरकारच्या...

बेळगावची एमबुलन्स ऑटो रिक्षा इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये !

मंजुनाथ लिंगाप्पा पुजारी हा एक सर्वसामान्य ऑटोरिक्षा चालक असला तरी गरजूंसाठी रुग्णवाहिका अर्थात ऍम्ब्युलन्स म्हणून विनाशुल्क आपल्या ऑटोचा वापर करण्याच्या त्याच्या आगळ्यावेगळ्या समाज कार्याची चक्क इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने दखल घेतली आहे. मंजुनाथ लिंगाप्पा पुजारी हा ऑटोरिक्षा चालक दररोज रात्रीच्या...

सर्पमित्र चिट्टी दांपत्याला ‘समाज भूषण पुरस्कार’

येळ्ळूर (ता. जि. बेळगाव) येथील सुप्रसिद्ध सर्पमित्र आनंद चिट्टी आणि सौ. निर्झरा चिट्टी या चिट्टी दाम्पत्यांचा रामतीर्थ- आजरा येथे गोथामूर्ती सद्गुरू श्री चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्यावतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले. उत्तुर (ता. आजरा, जि. कोल्हापूर) येथील वारकरी...
- Advertisement -

Latest News

बेळगावकरानो शेजार धर्म पाळा…

भारत हा परंपरावादी देश आहे. मानवी सहजीवन, एकत्र नागरी वस्ती, विविध व्यक्तिविशेषाचे समूह जीवन, सार्वजनिक उत्सव पारावरच्या गप्पा, खळ्यात...
- Advertisement -

मंगळवारी बेळगाव शहर तालुक्यात ३८ नवीन पॉजिटीव्ह रुग्ण

बेळगाव जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज येणारा वाढता आकडा आज काही अंशी थोडा घटलेला दिसून आला. आज जिल्ह्यात नव्या ६० रुग्णांची भर झाली आहे....

राम मंदिर भूमीपूजनाचा मुहूर्त ठरवणाऱ्या बेळगावच्या पंडिताना धमकी

अयोध्येतील राम मंदिराचा भूमी पूजनाचा मुहूर्त काढलेल्या बेळगावातील पंडितास जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. बेळगाव येथील गोवा वेस स्थित विद्या विहार विद्यालयाचे कुलपती पंडित...

भारतीय शेकापच्या बेळगाव शाखेचा वर्धापन दिन

भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी व कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी करत असलेले कार्य हे चळवळ म्हणून करावे, तरच त्याला खरी गती येईल व मार्गी...

शासकीय सूचनांनुसार असा साजरा होणार बेळगावात स्वातंत्र्यदिन

कोरोना महमरीच्या पार्श्वभूमीवर बेळगावात यावर्षी शासकीय मार्गदर्शक सूचनांनुसार स्वातंत्र्य दिन साजरा केला जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांनी दिली आहे . सोमवारी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !