21.2 C
Belgaum
Tuesday, August 4, 2020
bg

Daily Archives: Jan 11, 2020

ग्रा. पं. निवडणुका अधीसूचनेचे वृत्त खोटे, राज्य निवडणूक आयोगाने केला खुलासा

कर्नाटक राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्या असून बेळगाव जिल्ह्यात 9 एप्रिल रोजी त्या होणार तशी अधिसूचना जाहीर झाल्याच्या वृत्ताचे राज्य निवडणुक आयोगाने खंडन केले आहे. तसेच 5 व 9 एप्रिल 2020 रोजी कोणत्याही ग्रामपंचायत निवडणुका होणार नाहीत असे स्पष्ट...

बेळगावच्या यारबल प्रिंट – पॅक प्रा. लि. ला राष्ट्रीय पुरस्कार

फक्त फाउंड्री हायड्रॉलिक्स हेलमेट्स यामध्येच नाहीतर आता प्रिंटिंग व पॅकेजिंग क्षेत्रातही बेळगाव देशात अग्रभागी असून यारबल प्रिंट- पॅक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने हे सिद्ध केले आहे. बेळगावच्या यारबल प्रिंट - पॅक प्रा. लि. कंपनीने प्रिंटिंग अँड पॅकेजिंगमधील सर्वोत्तम कंपनीसाठी असणारा...

पोलीस प्रशासन नरमले-अटीवर साहित्य संमेलनाना परवानगी

महाराष्ट्रातील नेत्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे कर्नाटकाचे प्रशासन नरमले असून सिमा भागात होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाबाबत बेळगाव पोलिसांनी मवाळ भूमिका घेत साहित्य संमेलनाला परवानगी दिली आहे.एकीकडे परवानगी दिली असली तरी संमेलन आयोजकांना कोणतेही भडकाऊ भाषण करू नये अशा जाचक अटीवर ही...

सीमा भागातील साहित्य संमेलनावर पोलिसांची वक्रदृष्टी

राजकीय दृष्ट्या सीमावासी मराठी भाषिकांना नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कर्नाटकी सरकारने आता संस्कृती क्षेत्रातही दडपशाही अवलंबली आहे. रविवारी कुद्रेमानी आणि गर्लगुंजी येथे आयोजित मराठी साहित्य संमेलन होऊ देणार नाही अशी भूमिका कर्नाटकी पोलिसांनी घेतली असून आयोजकांवर दबाव घालण्यात येत...

‘त्या’ वाघांच्या मृत्यूस व्यापारीवृत्तीचे लोक व वनखात्याचे दुर्लक्षच जबाबदार?

स्वार्थी व्यापारीवृत्तीचे लोक आणि वन खात्याच्या प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळेच कारनजोल, गवळी वाडा आणि आसपासच्या परिसरातील ग्रामस्थांचा वन्यप्राण्यांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनातील बदलाची परिणीती गोवा- कर्नाटक हद्दीवरील म्हादाई अभयारण्यातील 4 वाघांच्या मृत्यूमध्ये झाल्याचे उघडकीस आले आहे. उपरोक्त गावांमधील ग्रामस्थ मूळचे वन्य जीवनाशी जुळवून...

”एमएलआयआरसी’ तर्फे 20 पासून भरती मेळावा’

माजी जवान आणि प्रादेशिक सेनेतील व्यक्तींसाठी संरक्षण दलातील 'सोल्जर जनरल ड्युटी आणि क्लार्क' या पदांसाठी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरतर्फे येत्या 20 ते 22 जानेवारी 2020 या कालावधीत भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सेनादलातील आपल्या सेवानिवृत्ती कालावधीच्या दोन वर्षे...

शहरी शेतकऱ्यांच्या समस्येकडे लक्ष द्या

गेल्या पावसात झालेल्या अतिवृष्टीने शहापूर,येळ्ळूर भागात ज्या शेतकऱ्यांची शेती आहे त्यांना फूटलेले बांध व मोठमोठे खड्डे पडल्याने ते भरण्यासाठी हजारो रुपये खर्च येणार आहे.सरकारने शेतकऱ्यांना ते भरण्यासाठी म्हणून दहा हजार रुपये मंजूर केले आहेत या निधीचा केवळ ग्रामीण भागातील...

मच्छेत एका रात्रीत तीन घरे फोडली

घरात कोणी नसलेले पाहून घरात चोरट्यांनी लॉक तोडून घरात प्रवेश करत तब्बल तीन घर घरं फोडून हजारोंचा ऐवज लंपास करण्यात आला आहे.शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली असून शनिवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला आहे. मिळालेल्या दि माहितीनुसार मच्छे भैरवनाथ नगर...

म्हादाई प्रश्नी पंतप्रधानांवर दबाव आणणार

कर्नाटकातील विविध मठाधिश आणि आंदोलकांकडून म्हादाई प्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर दबाव आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . गदग येथील तोंटद मठाधीश सिद्धाराम स्वामी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या सभेत निर्णय घेण्यात आला आहे . लवकरात लवकर कळसा-भांडुरा प्रोजेक्ट पूर्ण होण्यासाठी केंद्राने...

रविवारी शहरातील अनेक भागात होणार बत्ती गुल

हुबळी विद्युत पुरवठा कंपनीने (हेस्कॉम) एक निवेदन जारी केले असून ज्यामध्ये असे म्हटले आहे की रविवारी १२-०१-२०२० रोजी संपूर्ण स्टेशनवर आपत्कालीन देखभाल कामे करण्यासाठी सर्व स्थानकांवरून सकाळी 9 ते सायंकाळी 4.30 पर्यंत वीजपुरवठा होणार नाही. दुरुस्ती कामांमुळे येथे वीज नसेल एफ...
- Advertisement -

Latest News

बेळगावकरानो शेजार धर्म पाळा…

भारत हा परंपरावादी देश आहे. मानवी सहजीवन, एकत्र नागरी वस्ती, विविध व्यक्तिविशेषाचे समूह जीवन, सार्वजनिक उत्सव पारावरच्या गप्पा, खळ्यात...
- Advertisement -

मंगळवारी बेळगाव शहर तालुक्यात ३८ नवीन पॉजिटीव्ह रुग्ण

बेळगाव जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज येणारा वाढता आकडा आज काही अंशी थोडा घटलेला दिसून आला. आज जिल्ह्यात नव्या ६० रुग्णांची भर झाली आहे....

राम मंदिर भूमीपूजनाचा मुहूर्त ठरवणाऱ्या बेळगावच्या पंडिताना धमकी

अयोध्येतील राम मंदिराचा भूमी पूजनाचा मुहूर्त काढलेल्या बेळगावातील पंडितास जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. बेळगाव येथील गोवा वेस स्थित विद्या विहार विद्यालयाचे कुलपती पंडित...

भारतीय शेकापच्या बेळगाव शाखेचा वर्धापन दिन

भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी व कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी करत असलेले कार्य हे चळवळ म्हणून करावे, तरच त्याला खरी गती येईल व मार्गी...

शासकीय सूचनांनुसार असा साजरा होणार बेळगावात स्वातंत्र्यदिन

कोरोना महमरीच्या पार्श्वभूमीवर बेळगावात यावर्षी शासकीय मार्गदर्शक सूचनांनुसार स्वातंत्र्य दिन साजरा केला जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांनी दिली आहे . सोमवारी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !