21.4 C
Belgaum
Tuesday, August 4, 2020
bg

Daily Archives: Jan 6, 2020

सीमा लाटकर यांची बदली रद्द

बेळगावच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागाच्या पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांची बदली रद्द झाली आहे. गेल्या आठवड्यात 31 डिसेंम्बर रोजी राज्य सरकारने त्यांच्या बदलीचा आदेश दिला होता त्या नंतर त्यांच्या ठिकाणी डी सी पी म्हणून सिमी जॉर्ज यांची नियुक्तीचा आदेश देण्यात...

खड्ड्यात पडून बारा वर्षीय बालिकेचा अंत

विहिरी शेजारील खड्ड्यात पडून बारा वर्षीय बलिकेचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना बेळगाव तालुक्यातील चिरमुरी येथे घडली आहे. मेघा मल्लाप्पा चौगुले वय 12 वर्षे रा.मन्नुर असे या घटनेत मयत झालेल्या दुर्दैवी बालिकेचे नाव आहे.सोमवारी सायंकाळी साडे पाचच्या दरम्यान ही घटना...

आंध्रला प्रत्युत्तर देताना सुजय सातेरीचे संयमी अर्धशतक

बेळगावचा होतकरू क्रिकेटपटू  सुजय सातेरी आणि व्ही. व्याशक त्यांच्या फलंदाजीच्या जोरावर कर्नल सी. के. नायडू क्रिकेट स्पर्धेतील सामन्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी कर्नाटक संघाला प्रतिस्पर्धी आंध्रप्रदेश संघाविरुद्ध दिवस अखेर 8 बाद 238 अशी धावसंख्या उभारता आली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात...

कर्नाटकचे पहिले मुख्यमंत्री बेळगाव बाबत काय म्हणाले होते?

कर्नाटकाचे पहिले मुख्यमंत्री एस निजलिंगअप्पा यानी "१९५६ मध्ये म्हैसूर राज्याच्या म्हणजेच आजच्या कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली व विधानसभेच्या पहिल्याच दिवशी त्यानी स्पष्ट केल की महाराष्ट्र राज्याचा एक मोठा भाग चूकीच्या पद्धतीने आमच्या म्हैसूर राज्यात आला आहे. तेथील...

या उपक्रमासाठी सलग 7 तास स्केटिंग 

125 मीटर परिघ असलेल्या स्केटिंग रिंकच्या 750 फेऱ्या मारत सलग 7 तास तब्बल 92 कि.मी. स्केटिंग करत यशपाल चोगसिंग पुरोहित या शालेय स्केटिंगपटूने सोमवारी 'गोहत्या बंदी'संदर्भात एक आगळीवेगळी जनजागृती केली. शहरातील केएलई सोसायटीच्या लिंगराज महाविद्यालय स्केटिंग रिंगवर रविवारी या उपक्रमाचे...

येत्या जूनपर्यंत सुसज्ज करा सीबीटी बसस्थानक:

बहुचर्चित बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकच्या (सीबीटी) अधुनिकीकरणाचे काम कोणत्याही परिस्थितीत येत्या जून 2020 पर्यंत पूर्ण झाले पाहिजे अशी कडक सूचना उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी संबंधित कंत्राटदाराला दिली. बेळगाव मध्यवर्ती बसस्थानक (सीबीटी) येथे 9 मल्टी एक्सल बसगाड्यांचे उद्घाटन सोमवारी सकाळी उपमुख्यमंत्री लक्ष्मण...

कर्नाटकाच्या परिवाहन मंत्र्याने केलं वादग्रस्त वक्तव्य

भुंकणाऱ्या कुत्र्यांना आपण चावायचे काय?कोणीतरी खिजगणातीत नसलेली व्यक्ती काही तरी बोलली म्हणून आम्ही त्याला किंमत द्यायची आवश्यकता नाही असे बेताल वक्तव्य महाराष्ट्राच्या नेत्याबाबत उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी बेळगावमध्ये पत्रकारांशी बोलताना केले. बाजूच्या चंदगड तालुक्यातील आमदार बेळगावात येऊन सिमप्रश्नाबाबत भाष्य करतात...

सुवर्ण विधानसौध मधील कार्यालयांबाबत उद्या होणार निर्णय: मंत्री ईश्वरप्पा

बेळगावातील सुवर्ण विधानसौध येथे महत्त्वाची सरकारी कार्यालय हलविण्याचा निर्णय उद्या मंगळवारी होणाऱ्या उच्चस्तरीय बैठकीत घेतला जाणार आहे, अशी माहिती राज्याचे ग्रामीण विकास आणि पंचायत राज्य मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी दिली. सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना ईश्वरप्पा म्हणाले की, बेळगाव सुवर्ण विधानसौधमध्ये...

कालसर्प दोष शांती’: श्री कपिलेश्वर मंदिराचे आवाहन

श्रीक्षेत्र दक्षिण काशी श्री कपलेश्वर मंदिर विश्वस्त मंडळातर्फे बेळगांवमध्ये प्रथमच सर्वसामान्य लोकांसाठी येत्या शनिवार दि. 18 आणि रविवार दि. 19 जानेवारी 2020 रोजी 'कालसर्प दोष शांती' या धार्मिक विधीचे आयोजन करण्यात आले आहे. अलीकडच्या काळात शहरातील श्री कपिलेश्वर मंदिर परिसरात...

विकृतीच्या परिसीमा

भानामती आणि अंधश्रद्धा सारखे प्रकार आजही काही कमी दिसून येत नाहीत. त्यामुळे विकृतीच्या परिसीमा गाठणाऱ्यांना कोणत्या शब्दात सांगावे आता हाच प्रश्न उपस्थित होत आहे. त्या ठिकाणी लिंबू गुलाब याच भोपळे नको नको ते साहित्य फेकून आपले चांगले होणार अशा...
- Advertisement -

Latest News

बेळगावकरानो शेजार धर्म पाळा…

भारत हा परंपरावादी देश आहे. मानवी सहजीवन, एकत्र नागरी वस्ती, विविध व्यक्तिविशेषाचे समूह जीवन, सार्वजनिक उत्सव पारावरच्या गप्पा, खळ्यात...
- Advertisement -

मंगळवारी बेळगाव शहर तालुक्यात ३८ नवीन पॉजिटीव्ह रुग्ण

बेळगाव जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज येणारा वाढता आकडा आज काही अंशी थोडा घटलेला दिसून आला. आज जिल्ह्यात नव्या ६० रुग्णांची भर झाली आहे....

राम मंदिर भूमीपूजनाचा मुहूर्त ठरवणाऱ्या बेळगावच्या पंडिताना धमकी

अयोध्येतील राम मंदिराचा भूमी पूजनाचा मुहूर्त काढलेल्या बेळगावातील पंडितास जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. बेळगाव येथील गोवा वेस स्थित विद्या विहार विद्यालयाचे कुलपती पंडित...

भारतीय शेकापच्या बेळगाव शाखेचा वर्धापन दिन

भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी व कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी करत असलेले कार्य हे चळवळ म्हणून करावे, तरच त्याला खरी गती येईल व मार्गी...

शासकीय सूचनांनुसार असा साजरा होणार बेळगावात स्वातंत्र्यदिन

कोरोना महमरीच्या पार्श्वभूमीवर बेळगावात यावर्षी शासकीय मार्गदर्शक सूचनांनुसार स्वातंत्र्य दिन साजरा केला जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांनी दिली आहे . सोमवारी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !