21.2 C
Belgaum
Tuesday, August 4, 2020
bg

Daily Archives: Jan 3, 2020

विद्यार्थ्यांनी घेतली ‘एसीबी’च्या कार्यपद्धतीची माहिती

लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने नववर्षात एक अनोखा उपक्रम राबवलाय. शाळेच्या विद्यार्थ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या कामकाजाची माहिती देण्यास प्रारंभ केला आहे. शहरातील केंद्रीय विद्यालय क्र. 2, सरदार गव्हर्मेंट पियू कॉलेज आणि वडगांव गव्हर्मेंट स्कुल नं. 14 येथील विद्यार्थ्यांनी शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या(एसीबी)...

विळयाने वार करून ग्राम पंचायत अध्यक्षाचा खून

बैलहोंगल तालुक्यातील तिगडी ग्राम पंचायत अध्यक्षाचा भीषण खून करण्यात आला आहे शुक्रवारी ही घटना घडली असून तिगडी गावातील चौघां विरोधात बैलहोंगल पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मुन्ना उर्फ मकदुम हुसैनी इकबाल बहादूरसी वय 35 रा.तिगडी बैल होंगल असे खून...

सुजय सातेरी आंध्र कर्नाटक सामन्याचे आकर्षण

बीसीसीआयच्या मान्यतेने केएससीए स्टेडियम गोकाक रोड, बेळगाव येथे रविवार दि. 5 जानेवारी 2020 पासून सुरू होणाऱ्या कर्नल सी. के. नायडू करंडक 23 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेतील कर्नाटक आणि आंध्र प्रदेश यांच्यातील 4 दिवसांच्या सामन्याची जय्यत तयारी पुर्ण आली असून हा...

अडचणी आणि गैरसोयीबद्दल व्यापाऱ्यांचे निवेदन

व्यापाऱ्यांच्या अनेक अडचणी आणि गैरसोय संदर्भात मर्चंट असोसिएशनच्यावतीने शुक्रवारी बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे (एपीएमसी) अध्यक्ष आणि सचिवांना निवेदन सादर करण्यात आले. मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष एन. एस. झंगरूचे व उपाध्यक्ष चेतन खांडेकर यांच्या नेतृत्वाखाली सादर केलेले सदर निवेदन एपीएमसी अध्यक्ष...

सेंट्रल बस स्टँड पासून सी बी टी होणार अंडर पास

स्मार्ट सिटी प्रकल्पातील मध्यवर्ती बस स्थानक आणि सीबीटी स्टेशनला जोडण्यासाठी अंडरपास तयार करण्याबाबत स्मार्ट सिटी कार्यालयात प्रमुख बैठक घेतली. या बैठकीस विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.अंडरपासच्या बांधकामापूर्वी स्मार्ट सिटीचे एमडी शशीधर कुरेर यांनी अधिकाऱ्यांना वीज खांबांचे स्थानांतरण करण्यासह सर्व तयारी...

हा युवक करणार स्केटिंग द्वारे ‘गोहत्या बंदी’वर जनजागृती

'गोहत्या बंदी' संदर्भात जनजागृती करण्यासाठी बेळगाव रोलर स्केटिंग अकॅडमीतर्फे रविवार दि. 5 जानेवारी 2020 रोजी 14 वर्षीय कु. यशपाल चोगसिंग पुरोहित याचा सलग 7 तास स्केटिंगचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. लिंगराज महाविद्यालय आवारातील केएलई सोसायटीच्या स्केटिंग रिंकवर रविवारी सकाळी 9:30...

‘वृक्ष वाचवा- वृक्ष जगवा’ स्मार्ट सिटीच्या पार्श्वभूमीवर वनखात्याची सूचना

बेळगावचे नूतन वर्ष 2020 हे स्मार्ट सिटी विकास कामांच्या नावाखाली कमीतकमी वृक्षतोडीचे साक्षीदार ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. कारण वनखात्याने स्मार्ट सिटीच्या अभियंते आणि कंत्राटदारांना विकासाच्या नावाखाली विनाकारण वृक्षतोड न करता यांचे संवर्धन करण्याचा सल्ला दिला आहे. 'वृक्ष वाचवा- वृक्ष जगवा'...

मी कन्नड विरोधी नाही.

आपण कन्नड विरोधी नाही आणि कन्नड विरोधी विधाने केलेली नाहीत त्यामुळे ज्यांनी कुणी माझ्या विधानांचा गैर उपयोग केला त्यांच्यावर लवकरच कायदेशीर कारवाई केली जाईल. अशी माहिती गोकाक चे आमदार रमेश जारकीहोळी यांनी दिली आहे . भाजपमधील मराठी भाषिक नेत्यांनी एकत्र...

सातवीच्या परीक्षे वरून कर्नाटकात गोंधळ

यावर्षी सातवीची परीक्षा सार्वजनिक पातळीवर म्हणजे एकाच प्रश्नपत्रिकेवर घेण्यात यावी असा कर्नाटक राज्य सरकारचा प्रस्ताव आला असून त्यावरून संपूर्ण राज्यात गोंधळ आहे. कर्नाटक राज्य शिक्षण खात्याने अशा प्रकारचा प्रस्ताव मंजूर केला जाऊ नये अशी सूचना कर्नाटक सरकारला केली असली...
- Advertisement -

Latest News

बेळगावकरानो शेजार धर्म पाळा…

भारत हा परंपरावादी देश आहे. मानवी सहजीवन, एकत्र नागरी वस्ती, विविध व्यक्तिविशेषाचे समूह जीवन, सार्वजनिक उत्सव पारावरच्या गप्पा, खळ्यात...
- Advertisement -

मंगळवारी बेळगाव शहर तालुक्यात ३८ नवीन पॉजिटीव्ह रुग्ण

बेळगाव जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज येणारा वाढता आकडा आज काही अंशी थोडा घटलेला दिसून आला. आज जिल्ह्यात नव्या ६० रुग्णांची भर झाली आहे....

राम मंदिर भूमीपूजनाचा मुहूर्त ठरवणाऱ्या बेळगावच्या पंडिताना धमकी

अयोध्येतील राम मंदिराचा भूमी पूजनाचा मुहूर्त काढलेल्या बेळगावातील पंडितास जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. बेळगाव येथील गोवा वेस स्थित विद्या विहार विद्यालयाचे कुलपती पंडित...

भारतीय शेकापच्या बेळगाव शाखेचा वर्धापन दिन

भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी व कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी करत असलेले कार्य हे चळवळ म्हणून करावे, तरच त्याला खरी गती येईल व मार्गी...

शासकीय सूचनांनुसार असा साजरा होणार बेळगावात स्वातंत्र्यदिन

कोरोना महमरीच्या पार्श्वभूमीवर बेळगावात यावर्षी शासकीय मार्गदर्शक सूचनांनुसार स्वातंत्र्य दिन साजरा केला जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांनी दिली आहे . सोमवारी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !