हिम्मत असेल तर घे बंदूक घाल गोळ्या-सेनेचे आव्हान

तुझ्यात आहे हिम्मत तर घाल आम्हाला गोळ्या असे जाहीर आव्हान देत कोल्हापुरातील संतप्त शिवसैनिकांनी शनिवारी कर्नाटक नवनिर्माण सेनेचा म्होरक्या भीमाशंकर याच्या प्रतीकात्मक तिरडीचे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर दहन केले. कर्नाटक नवनिर्माण सेनेचा म्होरक्या भीमाशंकर पाटील याने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना सीमेवर जाऊन गोळ्या घाला असे वादग्रस्त व्य व्यक्तव्य केले त्याची तीव्र पडसाद बेळगाव सीमा भागाप्रमाणेच महाराष्ट्रातही उमटत … Continue reading हिम्मत असेल तर घे बंदूक घाल गोळ्या-सेनेचे आव्हान