त्यांना गोळ्याच घाला रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे धक्कादायक वक्तव्य

सुधारित नागरिक कायद्याविरोधात देशभरातच आगडोंब उसळला आहे. अनेक ठिकाणी आंदोलन सुरू आहेत बऱ्याच ठिकाणी आंदोलनांना हिंसक वळण लागले आहे अश्यात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी केलेल्या धक्कादायक विधानाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पत्रकारांनी देशभरात सुरू असलेल्या सुधारित नागरिक कायदा विरोधातील आंदोलनासंदर्भात अंगडी यांना छेडले असता त्यांनी आंदोलनाच्या नावावर सामाजिक शांतता भंग करणारे,सार्वजनिक मालमत्तेची … Continue reading त्यांना गोळ्याच घाला रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे धक्कादायक वक्तव्य