बेळगावचा सुपुत्र बनला वर्ल्ड मेमरी चॅम्पियन

जगात काही मोजकेच लोक असे असतात की ज्यांना अचाट स्मरणशक्तीचे वरदान लाभलेले असते. स्मरणशक्तीही मानवाला मिळालेली ईश्वरी देणगी असली तरी तिचे जतन व संवर्धन करणे सर्वांनाच जमत नाही. मात्र हेमंत जोशी याला अपवाद आहेत, हेमंत यांनी आपली स्मरणशक्ती नुकतीच आंतरराष्ट्रीयस्तरावर सिद्ध करून वर्ल्ड मेमरी चॅम्पियन हा किताब हस्तगत केला आहे. मूळचे बेळगावचे सुपुत्र असणारे हेमंत … Continue reading बेळगावचा सुपुत्र बनला वर्ल्ड मेमरी चॅम्पियन