आता दोन समन्यवक मंत्री-प्रत्येक महिन्यात आढावा बैठक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीमा लढ्यात प्रत्यक्ष रित्या योगदान दिलेल्या दोन मंत्र्यांना बेळगाव सीमाप्रश्नी समन्वयक मंत्री नियुक्त केले आहे.शनिवारी मंत्रालयात बेळगाव प्रश्नी महा विकास आघाडीची बैठक झाली त्या बैठकीत शिवसेचे मंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांची समन्वयक मंत्री पदी नियुक्ती करण्याचा निर्णय झाला आहे. प्रत्येक महिन्याला आढावा बैठक घेण्याचे मुख्यमंञ्यांचे आदेश देखील … Continue reading आता दोन समन्यवक मंत्री-प्रत्येक महिन्यात आढावा बैठक