महाराष्ट्रातल्या बेळगावचे आमदार पद भूषवायला आवडेल- आ. राजेश पाटील

पुढील 5 वर्षात सीमा प्रश्न सुटून बेळगाव महाराष्ट्रात आल्यास त्या बेळगावचे आमदारपद भूषवायला मला आवडेल, असे चंदगडचे नवनिर्वाचित आमदार राजेश पाटील यांनी सूचित केले. महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आणि समस्त बेळगावकर- सीमावासीयांच्यावतीने अनगोळ येथील आदर्श मल्टीपर्पज सोसायटीच्या सभागृहात आज शनिवारी आयोजित आपल्या सत्काराला उत्तर देताना आमदार राजेश पाटील बोलत होते. सीमा लढ्यात अनेकांनी प्राणाची आहुती … Continue reading महाराष्ट्रातल्या बेळगावचे आमदार पद भूषवायला आवडेल- आ. राजेश पाटील