भाषिक अल्पसंख्यांक कार्यालयात कमतरता कर्मचाऱ्यांची
सीमावर्ती भागात असलेल्या अन्यायाला उघडून काढण्यासाठी येथील जनता जंग जंग पछाडत आहे. मात्र याचे सोयरसुतक कोणालाच नसल्याने येथील जनतेने आपल्या समस्या भाषिक अल्पसंख्यांक आयोगाकडे वारंवार मांडल्या आहेत. त्यामुळे भाषिक अल्पसंख्यांक आयोगाच आपल्यावरील अन्याय दूर करील अशी आशा येथील नागरिकांना आहे. मात्र बेळगावात असलेल्या भाषिक अल्पसंख्यांक आयोगाच्या कार्यालयातच कर्मचारी नसल्याने मराठी भाषिकांवर अन्याय सरकारकडे मांडणार कोण? … Continue reading भाषिक अल्पसंख्यांक कार्यालयात कमतरता कर्मचाऱ्यांची
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed