समिती नेत्यांना गोळ्या घाला’

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर थांबवून गोळ्या घाला अशी गरळ कर्नाटक नवनिर्माण सेनेचा राज्याध्यक्ष भीमाशंकर पाटील याने ओकली आहे.गेल्या चौसष्ट वर्षांपासून सीमाभागातील सरकारी मालमत्तेचे नुकसान करत आहेत. कन्नडिग जनतेच्या डोळ्यात कुसळा प्रमाणे टोचत असलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना गोळ्या घाला,त्याला माझा पाठिंबा आहे असे बेदरकार वक्तव्य भीमाशंकर पाटील याने पत्रकार परिषदेत केली आहे. … Continue reading समिती नेत्यांना गोळ्या घाला’