कांद्याने रडवलं…बेळगाव मार्केट मधला दर गगनाला

बेळगाव ए पी एम सी मार्केट यार्डात कांद्याचे दर गगनाला भिडले आहेत. सोमवारी 170 रु.प्रति किलो म्हणजे 17 हजार क्विंटल दराने कांद्याची विक्री झाली.बेळगाव शहराच्या इतिहासात बुधवारचा दर सर्वात उचांक्की ठरला आहे. गेल्या महिन्या भरा पासून कांद्याचा दर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे सुरुवातीला 15 रु प्रति किलो असलेला कांदा 35 रु. 70,रु,90रु, 100 रु.130रु.आज 150 … Continue reading कांद्याने रडवलं…बेळगाव मार्केट मधला दर गगनाला