पुंडलिक प्रकरणाची विशेष अधिकाऱ्यांकडून चौकशी

बेळगावचे शिक्षण खात्याचे उप संचालक ए.बी.पुंडलिक यांच्या गैरकारभाराची चौकशी करून त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी अशी मागणी जिल्हा पंचायतीच्या आरोग्य आणि शिक्षण स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश गोरल यांनी बंगलोर येथे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण खात्याचे सचिव उमाशंकर यांची भेट घेऊन केली आहे.या संबंधीचे निवेदन आणि कागदपत्रेही गोरल यांनी उमाशंकर यांच्याकडे सुपूर्द केली आहेत. पुंडलिक हे गेल्या … Continue reading पुंडलिक प्रकरणाची विशेष अधिकाऱ्यांकडून चौकशी