22 C
Belgaum
Saturday, September 26, 2020
bg

Daily Archives: Dec 28, 2019

घरफोड्या करणारा युवक अटकेत

शहापूर पोलिसांनी घर फोड्या करणाऱ्या युवकास अटक करत त्याच्या जवळील चोरी केलेल्या दोन दुचाकी व 25 हजार रोख रक्कम जप्त केली आहे. हर्षल उमाकांत शिंदे वय 20 रा.नाझर कॅम्प वडगांव असे या घरफोड्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे.शहापूर पोलीस स्थानक परिसरात...

बेळगावात दुकानाच्या फलकाची मोडतोड

भीमा शंकर पाटील यांनी केलेल्या बेताल वक्तव्यानंतर आज शनिवारी बेळगाव येथे दगडफेकीचा प्रकार घडला असून संबंधित उपद्रवी लोकांना वेळीच आवर घाला अन्यथा जशास तसे उत्तर देऊ असा इशारा महाराष्ट्र एकीकरण समितीने दिला आहे. कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या भीमाशंकर पाटील या म्होरक्याने...

128 जवानांनी घेतली मायभूमीची सेवा आणि रक्षणाची शपथ

मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्या 1/19 ग्रुपच्या खडतर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 128 जवानांचा दीक्षांत समारंभ आज सकाळी शिस्तबद्धतेने मोठ्या दिमाखात पार पडला. प्रशिक्षण पूर्ण करणारे हे सर्व जवान आता देशाच्या विविध भागात देशसेवेसाठी रुजू होणार आहेत. मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल...

कंग्राळी खुर्द शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

कंग्राळी खुर्द शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा सरकारी आदर्श प्राथमिक मराठी मुलामुलींची शाळा कंग्राळी खुर्दच्या माजी माजी विद्यार्थ्यांतर्फे आयोजित गुरुवंदना आणि विद्यार्थी स्नेहमेळावा असा संयुक्त कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. शिवराय गल्ली, रामनगर चौथा क्रॉस कंग्राळी खुर्द येथील राम कृष्ण हरी...

गुवाहाटीत होणाऱ्या खेलो इंडियासाठी तनिष्क मोरेची निवड

एम. व्ही. हेरवाडकर हायस्कूलचा विद्यार्थी आणि स्विमर्स क्लब बेळगावचा होतकरू जलतरणपटू तनिष्क दीपक मोरे याची येत्या 17 ते 22 जानेवारी 2020 या कालावधीत होणाऱ्या खेलो इंडिया राष्ट्रीय पातळीवरील क्रीडा महोत्सवासाठी निवड झाली आहे. खेलो इंडिया राष्ट्रीय क्रीडा महोत्सव गुवाहाटी (आसाम)...

अनगोळ शेतकऱ्यांना अधिकारी लोकप्रतिनिधी संपवणार आहेत का ?

वादग्रस्त हलगा- मच्छे बायपास रस्ता आणि शिवारात शिरणाऱ्या गाळाने भरलेल्या नाल्यातील पाणी यामुळे जुने बेळगाव, शहापूर व अनगोळ येथील शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. अनगोळ शिवाराची स्थिती पाहता संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधी तेथील शेतकऱ्यांना संपणारच आहेत की काय? असा सवाल...

जनता दलाच्या या नेत्याने उद्धव ठाकरेंवर ओकली गरळ

कन्नड रक्षण वेदिकेचे भीमा शंकर यांनी समिती नेत्यांना गोळ्या घालण्याचे वक्तव्य  ताजे असतानाच कर्नाटकाचे माजी शिक्षण मंत्री व निधर्मी जनता दलाचे नेते बसवराज होरट्टी यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यां बाबत गरळ ओकली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नव्हे तर उपदव्यापी ठाकरे अशी...

हिम्मत असेल तर घे बंदूक घाल गोळ्या-सेनेचे आव्हान

तुझ्यात आहे हिम्मत तर घाल आम्हाला गोळ्या असे जाहीर आव्हान देत कोल्हापुरातील संतप्त शिवसैनिकांनी शनिवारी कर्नाटक नवनिर्माण सेनेचा म्होरक्या भीमाशंकर याच्या प्रतीकात्मक तिरडीचे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर दहन केले. कर्नाटक नवनिर्माण सेनेचा म्होरक्या भीमाशंकर पाटील याने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना सीमेवर जाऊन...

नसबंदीचे काम सुरू न केल्यास ‘चेतक’ चा ठेका होणार रद्द?

शहरातील भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीचे थांबविले काम त्वरित पूर्ववत सुरु न केल्यास दिलेला ठेका रद्द करण्यात येईल,असा इशारा बेळगाव महापालिकेने मागडी (जि. रामनगर) येथील चेतक ऍनिमल वेल्फेअर या संस्थेला दिला आहे. शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढल्याने गेल्या सहा महिन्यापूर्वी बेळगाव महापालिकेने...

ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांमध्ये पुन्हा चिंता

मागील काही दिवसांपासून थंडीचा जोर सुरू असतानाच आता पुन्हा अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी मळणी व पेरणीच्या कामात गुंतलेला असताना ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने शेतकऱ्यांतून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अस्मानी संकट कोसळणार का...
- Advertisement -

Latest News

15 गुन्ह्यातून 150 वकिलांना दिलासा

बेळगाव येथील वकिलांनी कर्नाटक प्रशासकीय लवादसाठी (केएटी) जोरदार आंदोलन केले होते. तब्बल तेवीस दिवस हे आंदोलन करण्यात आले होते....
- Advertisement -

आजपासून दोन दिवस या भागात वीजपुरवठा खंडित

आज पासून म्हणजेच शनिवार दिनांक 26 व रविवार दिनांक 27 रोजी पासून मच्छे व पिरनवाडी या दोन गावांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. सार्वजनिक...

शुक्रवारी बेळगाव मनपाने केलाय इतका दंड वसूल

बेळगाव मनपाने मास्क न परिधान करणाऱ्यावर दंडात्मक कारवाईस सुरुवात केली असून दोनच दिवसांत जवळपास दीड लाख इतका दंड वसूल केला आहे.गुरुवारी 39 हजार रुपये...

लक्ष्मी नगर -समर्थ कॉलनीत कुत्र्यांचा हैदोस

रात्री-अपरात्री भटकी कुत्री नेहमीच त्रास देतात. परंतु शहरासह उपनगरात भटक्या कुत्र्यांसोबत पाळीव कुत्र्यांचा हैदोस सुरु आहे. हिंडलगा ग्राम पंचायत हद्दीतील लक्ष्मीनगर येथील समर्थ कॉलनीत...

आंतरराज्य गांजा तस्करी करणारी टोळी गजाआड

शहर - परिसरात गांजा आणि इतर अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर बेळगाव पोलिसांनी कारवाईचा धुमधडाका सुरु केला असून आज विविध ठिकाणी गांजाविक्री करणाऱ्या टोळ्यांना गजाआड...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !