23.9 C
Belgaum
Saturday, September 26, 2020
bg

Daily Archives: Dec 27, 2019

ट्रू जेटच्या विमानसेवा 10 जानेवारीपासून

बेळगाव ते हैदराबाद, बेळगाव ते म्हैसूर,बेळगाव ते तिरुपती,बेळगाव ते कोल्हापूर आणि बेळगाव ते कडप्पा अशी विमानसेवा ट्रूजेट कंपनी सुरू करणार आहे. दहा जानेवारी 2020 पासून सदर सेवा सुरू होणार आहे. सध्या स्टार एअर,एअर इंडिया,स्पाईसजेट,इंडिगो आदी विमान कंपन्यांची सेवा बेळगाव विमानतळावरून...

केंद्राच्या गॅझेट नोटिफिकेशनमुळे कायदेशीर अडथळे- पालक मंत्री शेट्टर

कर्नाटक- गोवा यांच्यातील म्हादाई जलविवादाबाबत केंद्र सरकार गॅझेट नोटिफिकेशन प्रसिद्ध करू शकत नाही असे स्पष्टीकरण बेळगाव जिल्हा पालकमंत्री जगदीश शेट्टर यांनी दिले आहे. सुवर्ण विधानसौध बेळगाव येथे शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे स्पष्टीकरण दिले. म्हादाई जलविवाद लवादने दिलेल्या निर्णयावर केंद्र...

कचरा डेपो हटवा-ग्रामस्थांचा रस्ता रोको

तुरमुरी कचरा डेपोच्या विस्तारीकरणाला विरोध करण्यासाठी शेकडो ग्रामस्थांनी दोन तास रास्ता रोको करून वाहतूक रोखून धरली. तुरमुरी येथे काही वर्षापूर्वी कचरा डेपो सुरू करण्यात आला आहे.यावेळी देखील ग्रामस्थांनी विरोध केला होता.आता या कचरा डेपोची क्षमता 100 टन आहे.ही क्षमता...

निलजी बस सेवेसंदर्भात परिवहन मंडळाला निवेदन

महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, मराठी विद्यार्थी संघटना आणि निलजी ग्रामस्थांमार्फत निलजी गावाच्या बससेवेसंदर्भात आज शुक्रवारी जिल्हा परिवहन नियंत्रणाधिकारी मुंजी, आणि घटक 2 चे प्रबंधक श्री लाठी याना निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र एकीकरण युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष धनंजय पाटील,...

पुरग्रस्ताकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करा

पुरग्रस्तांसाठी सरकारने निधी दिलेला आहे.निधींबाबत कोणतीही काटकसर सरकारने केली नाही.असे असताना पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी बेजबाबदार पणे का वागत आहेत?असा सवाल जिल्ह्याचे पालकमंत्री जगदीश शेट्टर यांनी उपस्थित केला.कामचुकार आणि बेजबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई करा असा स्पष्ट आदेश जगदीश शेट्टर यांनी जिल्हाधिकारी...

भीमाशंकरला जास्त महत्व देऊ नका- एन. डी.

समितीने नेत्यांना गोळ्या घाला असे सरकारला सांगणार्‍या महाशयांना मी ओळखत नाही, त्यांना जास्त महत्त्व देऊ नका असा टोला हाणून म. ए. समितीचे ज्येष्ठ नेते व मार्गदर्शक प्रा. एन. डी. पाटील यांनी कर्नाटक नवनिर्माण सेनेचे म्होरके भीमाशंकर यांना त्यांची जागा...

ता. पं. ई-ऑफिस साहित्य खरेदी: निविदांसाठी शनिवार शेवटचा दिवस

बेळगाव तालुका पंचायतीमधील नियोजित ई-ऑफिसच्या साहित्याची खरेदी करण्यासाठी जिल्हा पंचायतीने ई-निविदा मागविल्या असून त्या येत्या 7 जानेवारी रोजी उघडल्या जाणार आहेत. सदर निविदा भरण्याची अंतिम तारीख शनिवार दि. 28 डिसेंबर ही असून इच्छुकांनी याची नोंद घेण्याचे आवाहन जिल्हा पंचायतीने...

पुनर्विकासाच्या धोरणाला बट्ट्याबोळ

शहराची सुधारणा शहरांना पुनरुज्जीवन आणि विस्तार यातील तत्त्वावर या स्मार्ट चुकीचे धोरण आखले होते. यामध्ये हरितपट्टा विकसित करण्याबरोबरच त्यांना सिटी विकासाला विशेष महत्त्व दिले जाणार होते. यासाठी पुनर्विकासाचे धोरण राबविले जाणार होते. मात्र बेळगावात उलट सुरू आहे. त्यामुळे विकासाच्या...

आता सीमा प्रश्नी संसदेत चर्चा व्हायला हवी

मागील 63 वर्षापासून सीमा भागातील जनता महाराष्ट्रात जाण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. सध्या हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. मात्र अजूनही त्यावर ठोस निर्णय होत नसल्याने सीमा बांधवांच्या आशा सर्वोच्च न्यायालयावर टिकून आहेत. बेळगाव येथे असलेल्या भाषिक अल्पसंख्यांक आयोगाने...

वेळ आणि ठिकाण सांगा आम्ही येऊ:करवेला प्रत्त्युत्तर

कर्नाटक रक्षण वेदिकेच्या नेत्यांनी सीमाभागातील नेत्याना गोळ्या घालू असे वक्तव्य केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आहे. यावर युवा नेते आणि इचलकरंजीचे खासदार धैर्यशील माने यांनी वेळ आणि जागा सांगा आम्ही त्या ठिकाणी येऊ असे ठणकावून सांगितले आहे. त्यामुळे आता...
- Advertisement -

Latest News

“शो मस्ट गो ऑन” कठीण प्रसंगातही ‘या’ कलाकाराने दाखविला प्रामाणिकपणा

कोरोनाच्या काळात आर्थिकरित्या अनेकजण हतबल झाले असतानाच आपल्या खात्यात अनावधानाने आलेली रक्कम शहानिशा करून प्रामाणिकपणे बेळगाव अतवाड येथील बालाजी...
- Advertisement -

चर्चा अंगडी यांच्या वारसदाराची-

बेळगावच्या खासदारपदी कोणता नवा चेहरा? भाजप हायकमांड घराणेशाही चालवणार की इतर उमेदवारांना संधी देणार? याची चर्चा सुरू झाली आहे. खासदार सुरेश अंगडी यांचे निधन होऊन दोनच...

15 गुन्ह्यातून 150 वकिलांना दिलासा

बेळगाव येथील वकिलांनी कर्नाटक प्रशासकीय लवादसाठी (केएटी) जोरदार आंदोलन केले होते. तब्बल तेवीस दिवस हे आंदोलन करण्यात आले होते. त्यामुळे प्रशासनाने वकिलावर 15 गुन्हे...

आजपासून दोन दिवस या भागात वीजपुरवठा खंडित

आज पासून म्हणजेच शनिवार दिनांक 26 व रविवार दिनांक 27 रोजी पासून मच्छे व पिरनवाडी या दोन गावांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. सार्वजनिक...

शुक्रवारी बेळगाव मनपाने केलाय इतका दंड वसूल

बेळगाव मनपाने मास्क न परिधान करणाऱ्यावर दंडात्मक कारवाईस सुरुवात केली असून दोनच दिवसांत जवळपास दीड लाख इतका दंड वसूल केला आहे.गुरुवारी 39 हजार रुपये...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !