22 C
Belgaum
Saturday, September 26, 2020
bg

Daily Archives: Dec 26, 2019

युवा समिती करणार चंदगड आमदारांचा सत्कार

सीमा वासीयांना स्मरून शपथ घेतलेले राष्ट्रवादीचे आमदार राजेश पाटील यांचा भव्य सत्कार करण्याचा निर्णय युवा समितीने घेतला आहे. गुरुवारी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची बैठक संपन्न झाली या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला. राजेश पाटील यांनी आमदार म्हणून कार्य करताना पाहिल्याच बैठकीत...

आय टी बी पी च्या जवानाचा मृत्यू

ट्रेनिंग दरम्यान इंडो तिबितेयन बॉर्डर पोलीस फोर्सच्या एका जवानांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली आहे.बेळगाव जवळील वंटमुरी हालभावी येथे असलेल्या इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स च्या ट्रेनिंग सेंटर मध्ये ही घटना घडली आहे. राजेंद्रसिंह नरेंद्रसिंह दानिक वय 34 रा.उत्तराखंड असे...

अनुसूचित जाती महिला बेळगावचे महापौर आरक्षण

बेळगाव महानगर पालिका जरी प्रशासकीय राजवट असली तरी राज्य सरकारने राज्यातील सर्व महा पालिकांच्या महापौर उपमहापौर पदांचे आरक्षण जाहीर केले आहे. बंगळुरू वगळता राज्यातील बहुदा सर्वच मनपा मध्ये प्रशासकीय नेमणूक आहे सभागृह अस्तित्वात नाही तरी देखील राज्य सरकारने 22 व्या...

शहरातील या भागातील वीजपुरवठा चार दिवस खंडित

हेस्कॉम कडून दुरुस्तीच्या कारणास्तव शहरातील काही भागाचा वीजपुरवठा येत्या दिनांक 27 28 30 व 31 डिसेंबर रोजी रोज सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत खंडित केला जाणार आहे. हेस्कॉनतर्फे 27 डिसेंबर पासून 28, 30 आणि 31 रोजी एफ-11, एफ-8, एफ-3...

चिंचली श्री मायाक्का मंदिर सूर्यग्रहणातही खुले

चिंचली शसूर्यग्रहणाचा सर्व मंदिरांवर परिणाम होतो असे मानले जात असलेतरी चिंचली (ता. रायबाग) येथील श्री मायाक्का देवीचे मंदिर याला अपवाद आहे. चिंचलीची शक्तिदेवता श्री मायाक्का मंदिर गुरुवारी सुर्यग्रहणावेळीही खुलेच होते. ग्रहणांच्यावेळी साधारणपणे सर्व देवदेवतांची मंदिरे बंद ठेवण्यात येतात. चिंचोली येथील...

रोहिनी तेंडुलकर यांचे जाहीर आभार, अधिक मदतीचे आवाहन

बेळगावच्या वेणुग्राम हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या औदुंबर तेंडुलकर या हलाखीची परिस्थिती असलेल्या रुग्णाला उपचारासाठी अद्यापपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून 2 लाख 37 हजार 476 रुपयांची मदत मिळाली आहे. याबद्दल औदुंबरची आई रोहिणी यांनी मदत करणाऱ्या सर्वांचे जाहीर आभार मानून अधिक...

बेळगाव नोंदणी कार्यालय सध्या वेटिंगवर

राज्यातील सर्वाधिक महसूल देणाऱ्या कार्यालयांपैकी एक असणारे बेळगावचे नोंदणी कार्यालय दिवसेंदिवस नागरिकांसाठी सोयीचे होण्याऐवजी मनस्तापाचे ठरू लागले आहे. सर्व्हर डाऊनमुळे गेल्या 5 - 6 दिवसात याठिकाणी एकही काम झाले नसल्यामुळे वेटिंगवर असलेल्या नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. बेळगावचे रजिस्ट्रार...

समिती नेत्यांना गोळ्या घाला’

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर थांबवून गोळ्या घाला अशी गरळ कर्नाटक नवनिर्माण सेनेचा राज्याध्यक्ष भीमाशंकर पाटील याने ओकली आहे.गेल्या चौसष्ट वर्षांपासून सीमाभागातील सरकारी मालमत्तेचे नुकसान करत आहेत. कन्नडिग जनतेच्या डोळ्यात कुसळा प्रमाणे टोचत असलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना...

हलाखीच्या परिस्थितीवर मात करून ‘ते’ बनले तहसीलदार

जिद्द आणि खडतर तपश्चर्या करण्याची तयारी असेल तर जीवनातील कोणतेही लक्ष साध्य करता येते हे जणू बसवन कुडचीच्या अनिल बडीगेर यांनी सिद्धच केले आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत डीएड परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या अनिल कल्लाप्पा बडिगेर यांनी आता केपीएससी परीक्षा उत्तीर्ण...

ग्रहण काळात शहरातील रस्त्यावर शुकशुकाट

ग्रहण काळात बेळगाव शहरातील रस्त्यावर शुकशुकाट दिसून आला.सकाळी आठ ते अकरा या वेळेत शहरातील रस्त्यावर नेहमीसारखी वाहनांची आणि माणसांची वर्दळ नव्हती.बाजारपेठेत देखील अनेक दुकाने ग्रहण काळात बंद असल्याचे पहावयास मिळाले.ग्रहण काळात हॉटेलमध्ये देखील ग्राहक अत्यंत तुरळक दिसून आले.ग्रहण काळात...
- Advertisement -

Latest News

15 गुन्ह्यातून 150 वकिलांना दिलासा

बेळगाव येथील वकिलांनी कर्नाटक प्रशासकीय लवादसाठी (केएटी) जोरदार आंदोलन केले होते. तब्बल तेवीस दिवस हे आंदोलन करण्यात आले होते....
- Advertisement -

आजपासून दोन दिवस या भागात वीजपुरवठा खंडित

आज पासून म्हणजेच शनिवार दिनांक 26 व रविवार दिनांक 27 रोजी पासून मच्छे व पिरनवाडी या दोन गावांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. सार्वजनिक...

शुक्रवारी बेळगाव मनपाने केलाय इतका दंड वसूल

बेळगाव मनपाने मास्क न परिधान करणाऱ्यावर दंडात्मक कारवाईस सुरुवात केली असून दोनच दिवसांत जवळपास दीड लाख इतका दंड वसूल केला आहे.गुरुवारी 39 हजार रुपये...

लक्ष्मी नगर -समर्थ कॉलनीत कुत्र्यांचा हैदोस

रात्री-अपरात्री भटकी कुत्री नेहमीच त्रास देतात. परंतु शहरासह उपनगरात भटक्या कुत्र्यांसोबत पाळीव कुत्र्यांचा हैदोस सुरु आहे. हिंडलगा ग्राम पंचायत हद्दीतील लक्ष्मीनगर येथील समर्थ कॉलनीत...

आंतरराज्य गांजा तस्करी करणारी टोळी गजाआड

शहर - परिसरात गांजा आणि इतर अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर बेळगाव पोलिसांनी कारवाईचा धुमधडाका सुरु केला असून आज विविध ठिकाणी गांजाविक्री करणाऱ्या टोळ्यांना गजाआड...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !