22 C
Belgaum
Saturday, September 26, 2020
bg

Daily Archives: Dec 25, 2019

9 वर्षीय बालिकेचा मृत्यू: बीम्सच्या डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप

बीम्स जिल्हा रुग्णालयामध्ये साध्या टॉन्सिल्स शस्त्रक्रियेसाठी दाखल केलेल्या एका 9 वर्षीय बालिकेचा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आणि प्रमाणाबाहेर भूल दिल्याने झाला असल्याचा खळबळजनक आरोप जीवनमुखी फाउंडेशनने केला आहे. तसेच या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणीही केली आहे. श्रद्धा...

संत मीराचा हॅण्डबॉल संघ राष्ट्रीय स्पर्धेसाठी रवाना

अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेचा मुलींचा हँडबॉल संघ येत्या 26 ते 30 डिसेंबर या कालावधीत हरियाणामधील रोहतक येथे होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत भाग घेण्यासाठी नुकताच रवाना झाला. मध्य प्रदेशातील शिवपुरी येथे अलीकडेच संपन्न झालेल्या विद्याभारती 32 व्या राष्ट्रीय...

या खेळाडूचे राष्ट्रीय स्पर्धेत यश

विशाखापट्टणम् (आंध्र प्रदेश) येथे नुकत्याच झालेल्या 57 व्या राष्ट्रीय स्पीड रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग संघटनेचा स्केटिंगपटू अविनाश कमण्णावर याने कांस्य पदकाची कमाई केली. रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियातर्फे आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम् तिथे येथे गेल्या 15 ते...

स्वच्छतेची ऐसी की तैसी मनपावर भरोसा न्हायचं!

धुळाचे लोट आणि ट्रॅफिक जामचा त्रास सहन करणाऱ्या बेळगावकरांना आता रस्त्यावर ड्रेनेजच्या दुर्गंधीयुक्त सांडपाण्याचा त्रास देखील सहन करावा लागत आहे. गोवावेस प्रियांका हॉटेल समोरचे दृश्य मनपा आणि स्मार्ट सिटी यंत्रणेचे वाभाडे काढणारे आहे. याठिकाणी ड्रेनेज तुंबून त्यातील सांडपाणी संपूर्ण...

रेल्वे फ्लायओव्हर ब्रिज पहिल्या वाढदिवसा दिवशीच कोमात?

स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांनी बांधलेल्या बेळगावातील रेल्वे ओव्हर ब्रीजचे रेल्वे फ्लायओव्हरमध्ये रूपांतर होऊन आज 25 डिसेंबर रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. मात्र दुर्दैवाने आपला पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी तो सुस्थितीत नाही सातत्यपूर्ण दुरुस्तीमुळे सध्या हा रेल्वे फ्लायओव्हर कोमात गेल्याचे...

विकास आणि वृद्धीच्या वाटचालीला खिळ

विकास आणि वृद्धीची वाटचाल म्हणजे स्मार्ट सिटीचे पहिले पाऊल. शहरीकरणात विकासात्मक दृष्टिकोन ठेवून ठरविलेले धोरण अशी या अभियानाची व्याख्या आहे. प्रत्येक शहरातील सामान्य नागरिक, तज्ञ आणि लोकप्रतिनिधी यांना आपल्या शहराच्या विकासासाठी आपली मते मांडण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. जास्तीत...
- Advertisement -

Latest News

15 गुन्ह्यातून 150 वकिलांना दिलासा

बेळगाव येथील वकिलांनी कर्नाटक प्रशासकीय लवादसाठी (केएटी) जोरदार आंदोलन केले होते. तब्बल तेवीस दिवस हे आंदोलन करण्यात आले होते....
- Advertisement -

आजपासून दोन दिवस या भागात वीजपुरवठा खंडित

आज पासून म्हणजेच शनिवार दिनांक 26 व रविवार दिनांक 27 रोजी पासून मच्छे व पिरनवाडी या दोन गावांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. सार्वजनिक...

शुक्रवारी बेळगाव मनपाने केलाय इतका दंड वसूल

बेळगाव मनपाने मास्क न परिधान करणाऱ्यावर दंडात्मक कारवाईस सुरुवात केली असून दोनच दिवसांत जवळपास दीड लाख इतका दंड वसूल केला आहे.गुरुवारी 39 हजार रुपये...

लक्ष्मी नगर -समर्थ कॉलनीत कुत्र्यांचा हैदोस

रात्री-अपरात्री भटकी कुत्री नेहमीच त्रास देतात. परंतु शहरासह उपनगरात भटक्या कुत्र्यांसोबत पाळीव कुत्र्यांचा हैदोस सुरु आहे. हिंडलगा ग्राम पंचायत हद्दीतील लक्ष्मीनगर येथील समर्थ कॉलनीत...

आंतरराज्य गांजा तस्करी करणारी टोळी गजाआड

शहर - परिसरात गांजा आणि इतर अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर बेळगाव पोलिसांनी कारवाईचा धुमधडाका सुरु केला असून आज विविध ठिकाणी गांजाविक्री करणाऱ्या टोळ्यांना गजाआड...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !