22 C
Belgaum
Saturday, September 26, 2020
bg

Daily Archives: Dec 24, 2019

शहर परिसरात ख्रिसमस मोठ्या उत्साहात साजरा..

नाताळ अर्थात ख्रिसमस सणानिमित्त मंगळवारी रात्री 12 वाजता बेळगाव शहरासह उपनगरे आणि आसपासच्या गावातील ठिकठिकाणच्या चर्चमध्ये ख्रिसमस अर्थात येशू ख्रिस्ताचा जन्मसोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील कॅम्प येथील फतिमा कॅथेड्रल चर्च, फिश मार्केटचे सेंट अँथनी चर्च, इम्मॅक्युलेट कन्सेप्शन चर्च...

म्हादाई प्रश्नी केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांनी उचलले हे पाऊल

केंद्र सरकारकडून म्हादई प्रकरणी उत्तर कर्नाटकातील जनतेला गोड बातमी मिळण्याची अपेक्षा होती पण पुन्हा एकदा कर्नाटकच्या पदरी निराशा पडली आहे.पर्यावरण,वन आणि हवामान बदल खात्याचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कर्नाटकच्या जनतेची दिशाभूल करत असल्याबद्दल पत्र लिहिले आहे. राजपत्रात म्हादइ पाणी...

अथणीत भूमाफियांनी हडप केली 15 एकर जमीन

मदभावी (ता.अथणी) ग्रामपंचायत हद्दीतील आपल्या मालकीच्या 25 एकर जमिनीपैकी 15 एकर जमीन परस्पर लाटण्यात आल्याचे तक्रार वजा निवेदन शेतजमीन मालक सदाशिव घेरडे यांनी प्रादेशिक आयुक्तांसह जिल्हाधिकारी व संबंधित विभागाकडे सादर केले. मदभावी ग्रा. पं. हद्दीतील सर्वे क्रमांक 623/2 मध्ये सदाशिव...

या स्कूलने पटकाविला दासाप्पा शानभाग चषक

यंदाच्या 34 व्या दासाप्पा शानभाग ट्रस्ट 16 वर्षांखालील आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद हेरवाडकर हायस्कूल संघाने पटकाविले. अवघ्या 10 धावांनी पराभूत होणाऱ्या सेंट झेवियर्स हायस्कूलच्या ऋषिकेश राजपूत याला सामनावीर पुरस्कार प्रदान करण्यात आला. अटीतटीच्या रंगतदार अंतिम सामन्यात हेरवाडकर हायस्कूल संघाने संघाने...

या गावात मुलीही लग्न करून द्यायला तयार नाहीत-कचरा डेपो हलवा

तुरमुरी (ता. बेळगाव) येथील कचरा डेपो लवकरात लवकर इतरत्र हलवावाच शिवाय सध्या येथे टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामध्ये वाढ करण्यात येऊ नये, अशा मागणीचे निवेदन मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांसह विभागीय आयुक्त आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाला सादर करण्यात आले. तुरमुरी ग्रामस्थांनी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, जि....

जगन्नाथ रथयात्रेची ठरली तारीख

बेळगावातील आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही जगन्नाथ रथयात्रा महोत्सव 30 व 31 जानेवारी रोजी बेळगावात भव्य प्रमाणात साजरा केला जाणार आहे अशी माहिती इस्कॉन बेळगाव चे अध्यक्ष ज्येष्ठ सन्यासी परमपूज्य भक्ती रसामृत स्वामी महाराज यांनी दिली या...

नागरिकत्व विधेयकाला बेळगावातून मोर्चाने समर्थन

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ श्रीराम सेना हिंदुस्तान तर्फे आज मंगळवारी मोर्चासह आयोजित केलेली जाहीर सभा उस्फुर्त प्रतिसादात पार पडली. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ श्रीराम सेना हिंदुस्तानतर्फे आज आयोजित केलेल्या मोर्चाला धर्मवीर संभाजी चौक येथून प्रारंभ झाला सदर मोर्चामध्ये श्रीराम सेनेसह...

…. आणि डोळ्याला डोळे भिडवून वाघ पिऊ लागला शेळीचे रक्त

सकाळच्या कोवळ्या उन्हात भाकर खात बसलेल्या गवळी कुटुंबाच्या डोळ्यादेखत एका धिप्पाड वाघाने त्यांच्या पुढ्यात बांधलेल्या शेळीवर झडप घातली आणि उपस्थितांच्या डोळ्याला डोळे भिडवून वाघ त्या शेळीचे रक्त पिऊ लागला, हा प्रसंग चित्रपटातील नव्हे तर वास्तवातील आहे. नागरगाळी नजीकच्या कोसकोप्प...

श्रवण नाईकची प्रांताधिकारी पदासाठी निवड

नुकत्याच जाहीर झालेल्या कर्नाटक लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत बेळगाव जिल्ह्यातील तीस जणांनी बाजी मारली आहे. बेळगावच्या सदाशिव नगरमधील श्रवण नाईक याने गुणवत्ता यादीत विसावा क्रमांक पटकावला असून त्याची प्रांताधिकारी पदासाठी निवड झाली आहे.पंचवीस वर्षाचा श्रवण नाईक हा इंजिनियरिंग पदवीधर आहे.त्याचे प्राथमिक...

भाषिक अल्पसंख्यांक कार्यालयात कमतरता कर्मचाऱ्यांची

सीमावर्ती भागात असलेल्या अन्यायाला उघडून काढण्यासाठी येथील जनता जंग जंग पछाडत आहे. मात्र याचे सोयरसुतक कोणालाच नसल्याने येथील जनतेने आपल्या समस्या भाषिक अल्पसंख्यांक आयोगाकडे वारंवार मांडल्या आहेत. त्यामुळे भाषिक अल्पसंख्यांक आयोगाच आपल्यावरील अन्याय दूर करील अशी आशा येथील नागरिकांना...
- Advertisement -

Latest News

15 गुन्ह्यातून 150 वकिलांना दिलासा

बेळगाव येथील वकिलांनी कर्नाटक प्रशासकीय लवादसाठी (केएटी) जोरदार आंदोलन केले होते. तब्बल तेवीस दिवस हे आंदोलन करण्यात आले होते....
- Advertisement -

आजपासून दोन दिवस या भागात वीजपुरवठा खंडित

आज पासून म्हणजेच शनिवार दिनांक 26 व रविवार दिनांक 27 रोजी पासून मच्छे व पिरनवाडी या दोन गावांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. सार्वजनिक...

शुक्रवारी बेळगाव मनपाने केलाय इतका दंड वसूल

बेळगाव मनपाने मास्क न परिधान करणाऱ्यावर दंडात्मक कारवाईस सुरुवात केली असून दोनच दिवसांत जवळपास दीड लाख इतका दंड वसूल केला आहे.गुरुवारी 39 हजार रुपये...

लक्ष्मी नगर -समर्थ कॉलनीत कुत्र्यांचा हैदोस

रात्री-अपरात्री भटकी कुत्री नेहमीच त्रास देतात. परंतु शहरासह उपनगरात भटक्या कुत्र्यांसोबत पाळीव कुत्र्यांचा हैदोस सुरु आहे. हिंडलगा ग्राम पंचायत हद्दीतील लक्ष्मीनगर येथील समर्थ कॉलनीत...

आंतरराज्य गांजा तस्करी करणारी टोळी गजाआड

शहर - परिसरात गांजा आणि इतर अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर बेळगाव पोलिसांनी कारवाईचा धुमधडाका सुरु केला असून आज विविध ठिकाणी गांजाविक्री करणाऱ्या टोळ्यांना गजाआड...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !