23.9 C
Belgaum
Saturday, September 26, 2020
bg

Daily Archives: Dec 23, 2019

यंदाच्या बीसीएल, बीपीएल क्रिकेट स्पर्धा रद्द!

कर्नाटक प्रीमियर लीग (केपीएल) क्रिकेट स्पर्धेतील फिक्सिंगच्या घोटाळ्यात अडकलेल्या बेळगाव पॅंथर्स संघामुळे बेळगावच्या झळाळत्या क्रिकेट क्षेत्राला काळा डाग पडलाच आहे. फिक्सिंगच्या या घोटाळ्यानंतर आता बेळगाव परिसरातील उदयोन्मुख क्रिकेटपटूंसमोर आणखीन एक समस्या उभी ठाकली आहे, ती म्हणजे कर्नाटक राज्य क्रिकेट...

आता 4 महिने चोर्ला मार्गे गोव्यात प्रवेश बंदी

चोर्ला मार्गे बेळगाव हुन गोव्याला होणाऱ्या वाहतुकीवरील प्रवेश बंदीचा कालावधी वाढविण्यात आला आहे. आता येत्या 1 जानेवारी ते 30 एप्रिल 2020 पर्यंत या मार्गावरून अवजड वाहनांना गोव्यात वाहतूक प्रवेश बंदी असणार आहे. गोवा सरकारने एका आदेशाद्वारे ही बंदी जाहीर...

या रुग्णाला मिळतेय मदत…

बेळगावच्या वेणुग्राम हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या औदुंबर तेंडुलकर या हलाखीची परिस्थिती असलेल्या रुग्णाला उपचारासाठी अद्यापपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून 63231 रुपयांची मदत मिळाली असली तरी अद्यापही त्याला मदतीची गरज आहे. तेंव्हा दानशूर व्यक्तींसह सेवाभावी संस्थांनी त्याला आर्थिक मदत करावी, असे आवाहन...

शेतकऱ्यांनी बळकावलेल्या जमिनीत केला कृषी दिन!

बेळगाव येथील शेतकरी पुरता अडचणीत आला आहे. बेळगाव येथे सुरू असलेल्या बायपास, रिंगरोड आणि हलगा येथे सुरू असलेल्या सांडपाणी प्रकल्प यामुळे शेकडो एकर जमीन आता सरकारच्या ताब्यात जात आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आला असून काय करावे हे समजत नाही....

गोवा बनावटीची 54 लिटर दारू जप्त

अबकारी खात्याच्या चिकोडी उपविभाग पथकाने निपाणीनजीक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर एका कारमधून बेकायदा वाहतूक करण्यात येत असलेला 54 लिटर दारूचा अवैध साठा जप्त केला. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. अबकारी खात्याच्या चिकोडी उपविभाग पथकाने निपाणीनजीक राष्ट्रीय महामार्ग क्र....

व्यवस्थापनाला ठेंगा आणि उद्योगाला फटका

स्मार्ट सिटीतुन सुरू असलेली कामे अनेकांची डोकेदुखी ठरत आहेत. या पार्श्वभूमीवर व्यवस्थापनाचा अभाव जाणुन येत आहे. त्यामुळे योग्य व्यवस्थापन नसल्याने अनेकांना याचा फटका सहन करावा लागत आहे. व्यवस्थापनाचा ठेंगा आणि उद्योजकाला फटका अशी अवस्था सध्या स्मार्ट सिटीच्या सुरू असलेल्या...

कुत्र्यांच्या संशयित मारेकऱ्यांना दिला समज

हिंदवाडी येथे विष घालून तब्बल 8 कुत्र्यांना ठार मारल्याप्रकरणी टिळकवाडी पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले. मात्र त्यांच्याविरुद्ध कोणीही तक्रार करण्यास पुढे न आल्याने त्यांना सक्त ताकीद देऊन सोडून देण्यात आले. अनगोळ- वडगाव रोड हिंदूवाडी येथील पारिजात कॉलनी मध्ये गेल्या 6...
- Advertisement -

Latest News

“शो मस्ट गो ऑन” कठीण प्रसंगातही ‘या’ कलाकाराने दाखविला प्रामाणिकपणा

कोरोनाच्या काळात आर्थिकरित्या अनेकजण हतबल झाले असतानाच आपल्या खात्यात अनावधानाने आलेली रक्कम शहानिशा करून प्रामाणिकपणे बेळगाव अतवाड येथील बालाजी...
- Advertisement -

चर्चा अंगडी यांच्या वारसदाराची-

बेळगावच्या खासदारपदी कोणता नवा चेहरा? भाजप हायकमांड घराणेशाही चालवणार की इतर उमेदवारांना संधी देणार? याची चर्चा सुरू झाली आहे. खासदार सुरेश अंगडी यांचे निधन होऊन दोनच...

15 गुन्ह्यातून 150 वकिलांना दिलासा

बेळगाव येथील वकिलांनी कर्नाटक प्रशासकीय लवादसाठी (केएटी) जोरदार आंदोलन केले होते. तब्बल तेवीस दिवस हे आंदोलन करण्यात आले होते. त्यामुळे प्रशासनाने वकिलावर 15 गुन्हे...

आजपासून दोन दिवस या भागात वीजपुरवठा खंडित

आज पासून म्हणजेच शनिवार दिनांक 26 व रविवार दिनांक 27 रोजी पासून मच्छे व पिरनवाडी या दोन गावांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. सार्वजनिक...

शुक्रवारी बेळगाव मनपाने केलाय इतका दंड वसूल

बेळगाव मनपाने मास्क न परिधान करणाऱ्यावर दंडात्मक कारवाईस सुरुवात केली असून दोनच दिवसांत जवळपास दीड लाख इतका दंड वसूल केला आहे.गुरुवारी 39 हजार रुपये...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !