22 C
Belgaum
Saturday, September 26, 2020
bg

Daily Archives: Dec 21, 2019

बेळगावातील मराठी साहित्य संमेलनाना मदत द्या-मुख्यमंत्र्यांना पत्र

सीमा भागातील मराठी साहित्य संमेलन लोकवर्गणीतून यशस्वीरीत्या भरवली जात आहे मराठी भाषा आणि संस्कृती टिकविणाऱ्या या संमेलनाना महाराष्ट्र शासनाने आर्थिक मदत द्यावी अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे. समितीचे युवा कार्यकर्ते सूरज कणबरकर यांनी ठाकरे यांना पत्र लिहून...

144 कलम मागे…मात्र मोर्चाना परवानगी नाही

सुधारित नागरिकत्व कायदा दुरुस्ती करण्यात आल्यापासून देशभरात अनेक आंदोलने झाली. यामध्ये काही दुर्दैवी घटना घडल्या आहेत. कर्नाटकात मंगळूर येथे झालेल्या हिंसाचारात दोघा जणांचा बळी गेला आहे. या परिस्थितीत मात्र बेळगाव शांततेत आणि समाधानाने आहे. त्यामुळे शनिवारी मध्यरात्री लागू करण्यात...

मोहनगा(दडडी) यात्रेची ठरली तारीख

बेळगाव जिल्ह्यासह उत्तर कर्नाटक पश्चिम महाराष्ट्र लाखों भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या हुक्केरी तालुक्यातील दडडी(मोहनगा) येथील भावेश्वरी देवीची यात्रा 9 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे. भावेश्वरी ट्रष्ट कमिटीची बैठक झाली या बैठकीत 2020 यात्रेची तारीख ठरवण्यात आली.रविवारी 9 फेब्रुवारी रोजी शस्त्र इंगळ्या,सोमवार 10...

हिंडलग्यातील कैदी करणार ध्यान धारणा

जेलमधील कैद्यांमध्ये सकारात्मक परिवर्तन घडावे आणि त्यांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण व्हावा यासाठी गौतम बुद्धांच्या विपश्यना शिकवणीचा प्रयोग हिंडलगा जेलमध्ये केला जाणार आहे.हिंडलगा जेलचे मुख्य अधीक्षक कृष्णकुमार यांनी दिली आहे. माजी पोलीस अधिकारी किरण बेदी यांनी यापूर्वी जेलमधील कैद्यांसाठी विपश्यना ध्यान...

बेळगावात कानडी मराठीनी एकत्र यावं-जितेंद्र जोशी

आम्ही आमच्या कामात आहोत ते करतच असतो मात्र मराठी कानडी न करता बेळगावात सर्वांनी एकत्र येऊन कलेसाठी काम करा असा सल्ला मराठी सिने अभिनेते जितेंद्र जोशी यांनी दिला आहे. शनिवारी चौथ्या आंतरराष्ट्रीय शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलचे उदघाटन आयनॉकस मध्ये झालं मराठी...

भाजी व्यापाऱ्यांचा तिढा सुटणार कधी? एपीएमसीत शंकर गौडांची एण्ट्री

किल्ल्यातील व्होलसेल भाजी मार्केट ए पी एम सी ला शिफ्ट झाल्या पासून जय किसान भाजी व्यापारी संघटना आणि प्रशासन व इतर व्यापारी यांच्यातील कलगीतुरा संपता संपेना झाला आहे.जय किसान संघटनेनं न्यु गांधीनगर जवळ बांधत असलेलं प्रस्तावित मार्केटची इमारत राज्य...

दलाई लामाना दिली प्यासची माहिती

प्यास फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी दलाई लामा यांची मुंदगोड येथे भेट घेऊन त्यांना प्यासच्या कार्याची माहिती दिली.प्यासच्या कार्याची सगळी माहिती दलाई लामानी अत्यंत आपुलकीने जाणून घेतली.प्रकल्प करताना कोणत्या अडचणी येतात,कशा पद्धतीने अडचणींवर मात केली जाते,प्यासचे भविष्यात कोणते प्रकल्प आहेत हे सगळे...

राजकारणाची प्रेरणा एस के ई शिक्षण संस्थेमधूनच-आर.व्ही. देशपांडे

1967 साली विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून खुली निवडणूक लढवली व निवडून आलो या साऊथ कोंकण एज्युकेशन संस्थेकडून मला राजकारणात प्रेरणा मिळाली त्यामुळेच आजवर राजकारणात यशस्वी झालो असे मत माजी मंत्री आर व्ही देशपांडे यांनी व्यक्त केले. शनिवारी सकाळी बेळगावातील साऊथ कोंकण...

बेळगावला विळखा भामट्या लष्करी अधिकार्‍यांचा

भारतीय सैनिक हे एक प्रामाणिक आणि निष्ठावंत व कर्तव्यदक्ष म्हणून ओळखले जाते. मात्र आता याला तोतया लष्करी अधिकाऱ्यांच्या वेढ्यातून सोडण्याची वेळ निर्माण झाली आहे. बेळगाव शहरात नुकतीच दोघा तोतया लष्करी अधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्याची घटना नुकतीच घडली आहे. त्यामुळे बेळगावात...

संकल्पना स्मार्ट सिटीची कामे मात्र भकासाची

वाढत्या शहरीकरणात 40 टक्के लोकांनी शहरीकरणाचा भाग व्हावे आणि 2030 पर्यंत जीडीपी मधील त्यांचा वाटा पंच्याहत्तर टक्के असावा असे उद्दिष्ट आणि सोयीसुविधा उपलब्ध करून नागरिकांना एक स्मार्ट बनविण्याचे काम आणि शहराला स्मार्ट सिटी बनविण्याच्या दृष्टिकोनातून राबवलेले विकास कामे करण्याचा...
- Advertisement -

Latest News

15 गुन्ह्यातून 150 वकिलांना दिलासा

बेळगाव येथील वकिलांनी कर्नाटक प्रशासकीय लवादसाठी (केएटी) जोरदार आंदोलन केले होते. तब्बल तेवीस दिवस हे आंदोलन करण्यात आले होते....
- Advertisement -

आजपासून दोन दिवस या भागात वीजपुरवठा खंडित

आज पासून म्हणजेच शनिवार दिनांक 26 व रविवार दिनांक 27 रोजी पासून मच्छे व पिरनवाडी या दोन गावांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. सार्वजनिक...

शुक्रवारी बेळगाव मनपाने केलाय इतका दंड वसूल

बेळगाव मनपाने मास्क न परिधान करणाऱ्यावर दंडात्मक कारवाईस सुरुवात केली असून दोनच दिवसांत जवळपास दीड लाख इतका दंड वसूल केला आहे.गुरुवारी 39 हजार रुपये...

लक्ष्मी नगर -समर्थ कॉलनीत कुत्र्यांचा हैदोस

रात्री-अपरात्री भटकी कुत्री नेहमीच त्रास देतात. परंतु शहरासह उपनगरात भटक्या कुत्र्यांसोबत पाळीव कुत्र्यांचा हैदोस सुरु आहे. हिंडलगा ग्राम पंचायत हद्दीतील लक्ष्मीनगर येथील समर्थ कॉलनीत...

आंतरराज्य गांजा तस्करी करणारी टोळी गजाआड

शहर - परिसरात गांजा आणि इतर अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर बेळगाव पोलिसांनी कारवाईचा धुमधडाका सुरु केला असून आज विविध ठिकाणी गांजाविक्री करणाऱ्या टोळ्यांना गजाआड...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !