22 C
Belgaum
Saturday, September 26, 2020
bg

Daily Archives: Dec 20, 2019

स्थायी समिती बैठकीत डी डी पी आय धारेवर

बेळगाव शहर व तालुका गटशिक्षणाधिकारी बैठकीस गैरहजर असल्याबद्दल जिल्हा पंचायत शिक्षण व स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश गोरल यांनी शुक्रवारी जिल्हा शिक्षणाधिकारी ए. बी. पुंडलिक यांना धारेवर धरले. बेळगाव जिल्हा पंचायत शिक्षण व आरोग्य स्थायी समितीची बैठक शुक्रवारी जि. पं. सभागृहात...

रेल्वे ओव्हर ब्रिजही आता एकेरी

स्मार्ट सिटीच्या नावाखाली एकाचवेळी अनेक रस्त्यांची निर्मिती व सुधारणा काम शहरात सुरू आहे. परिणामी सर्वत्र सावळागोंधळ दिसत असून अनेक मार्ग बंद असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. एकेरी वाहतूक केल्याने आता यात रेल्वे ओव्हरब्रीजची भर पडली आहे. गोगटे सर्कल येथील रेल्वे...

फेसबुक फ्रेंडस् सर्कलची माणुसकी

फेसबूक फ्रेंडस् सर्कलतर्फे हिंदनगर येथील विनूग्राम हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या गरीब रुग्णाला त्याच्या उपचारासाठी 8500 रूपयांची आर्थिक मदत करण्यात आली. औदुंबर चंद्रकांत तेंडुलकर असे संबंधित रुग्णाचे नाव आहे. आईचा एकुलता एक मुलगा असणाऱ्या औदुंबरची घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे फेसबुक फ्रेंडस् सर्कलतर्फे ही...

कंत्राटदारांच्या सहाय्यासाठी धावले कलादगी

मागील काही वर्षांपासून कंत्राटदारांच्या समस्या वाढल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कंत्राटदारांनी एक संघटना स्थापन केली आहे. त्यांच्या माध्यमातून कंत्राटदारांना न्याय मिळेल अशी आशा साऱ्यांना लागून राहिली आहे. त्यामुळेच आता कंत्रातदार तर विविध अधिकाऱ्यांची भेट घेऊन आपल्या समस्या आणि...

मंगळूरच्या पार्श्वभूमीवर बेळगावात सोशल मीडियावर नजर

सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध दर्शवून संपूर्ण देशात खळबळ माजली असताना गुरुवारी मंगळूर येथे हिंसाचारात दोघांचा बळी गेला आहे. त्यामुळे बेळगावात ह्याची दक्षता घेण्यात आली असून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर बेळगावात सोशल मीडियावर कटाक्षाने नजर ठेवण्यात आली...

सापडला तोतया लष्करी अधिकारी

बेरोजगार तरुणांना लष्करात भरतीचे आमिष दाखवून लाखो रुपयाला फसविणाऱ्या एका तोतया लष्करी अधिकाऱ्याला गुरुवारी रात्री पोलिसांनी ताब्यात घेतले. आर्मी इंटेलिजन्स सदर्न कमांड, लायझर युनिट आणि बेळगाव पोलिसांनी संयुक्तपणे अनगोळ येथे ही कारवाई केली. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव कॅप्टन सागर...

स्मार्ट सिटीत समावेश झाला पण विकासाचे काय

बेळगाव शहराचा समावेश स्मार्ट सचित झाला आहे. यासाठी अनेक लोकप्रतिनिधींनी आणि काही अधिकाऱ्यांनी श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला. यामुळे स्मार्ट सिटीचा मोठा गाजावाजा झाला. मात्र विकासाच्या दृष्टीने अजूनही बेळगाव मागासलेलेच आहे यात काही शंका नाही. त्यामुळे स्मार्ट सिटीत समावेश झाला...
- Advertisement -

Latest News

15 गुन्ह्यातून 150 वकिलांना दिलासा

बेळगाव येथील वकिलांनी कर्नाटक प्रशासकीय लवादसाठी (केएटी) जोरदार आंदोलन केले होते. तब्बल तेवीस दिवस हे आंदोलन करण्यात आले होते....
- Advertisement -

आजपासून दोन दिवस या भागात वीजपुरवठा खंडित

आज पासून म्हणजेच शनिवार दिनांक 26 व रविवार दिनांक 27 रोजी पासून मच्छे व पिरनवाडी या दोन गावांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. सार्वजनिक...

शुक्रवारी बेळगाव मनपाने केलाय इतका दंड वसूल

बेळगाव मनपाने मास्क न परिधान करणाऱ्यावर दंडात्मक कारवाईस सुरुवात केली असून दोनच दिवसांत जवळपास दीड लाख इतका दंड वसूल केला आहे.गुरुवारी 39 हजार रुपये...

लक्ष्मी नगर -समर्थ कॉलनीत कुत्र्यांचा हैदोस

रात्री-अपरात्री भटकी कुत्री नेहमीच त्रास देतात. परंतु शहरासह उपनगरात भटक्या कुत्र्यांसोबत पाळीव कुत्र्यांचा हैदोस सुरु आहे. हिंडलगा ग्राम पंचायत हद्दीतील लक्ष्मीनगर येथील समर्थ कॉलनीत...

आंतरराज्य गांजा तस्करी करणारी टोळी गजाआड

शहर - परिसरात गांजा आणि इतर अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर बेळगाव पोलिसांनी कारवाईचा धुमधडाका सुरु केला असून आज विविध ठिकाणी गांजाविक्री करणाऱ्या टोळ्यांना गजाआड...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !