22 C
Belgaum
Saturday, September 26, 2020
bg

Daily Archives: Dec 16, 2019

कडोली बलात्कार-आरोपीचा वडील गजाआड

कडोलीतील मुलीच्या अत्याचार प्रकरणी पोलिसांनी सोमवारी संशयित आरोपीचे वडील बाळू भैरू बाळनाईक याला पोलिसांनी अटक केली आहे.एपीएमसी सीपीआय जावेद मुशापुरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जाळे विणून बाळूला अटक केली आहे. अत्याचारग्रस्त मुलीला मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पोलिसांनी दोन दिवसांपुर्वी आरोपीच्या आईला...

बेवारस नवजात शिशुंसाठी आता बेळगाव रेल्वेस्थानकावर पाळणा

अनैतिक संबंधातून किंवा गरीबीमुळे जी नवजात बालके रस्त्यावर टाकली जातात त्यांचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी आता बेळगावच्या स्वामी विवेकानंद सेवा प्रतिष्ठान केंद्रांनी पुढाकार घेतला आहे. या अनुषंगाने या केंद्रातर्फे बेळगाव रेल्वे स्थानकावर बसविण्यात येणाऱ्या पाळण्याचा उद्घाटन समारंभ बुधवार दि. 18...

बेळगावातील हिंदूंचे पुनर्वसन कधी?-उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल

भाजप सरकारने पाकिस्तान मधील हिंदूंचे पुनर्वसन केले आहे मात्र बेळगावातल्या हिंदू बांधवांचे पुनर्वसन कधी करणार असा प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला केला आहे. नागपूर शिवसैनिक मेळावा होता तिथे बोलत होते. सीमाभागातील मराठी लोक सुद्धा हिंदूच आहेत, कर्नाटकात भाजप सरकार आहे...

प्रेम सौहार्दतेचा संदेश देत सायकल रॅली

सच्चा देशभक्त या नात्याने देशासाठी जीवनात काहीतरी करून दाखवणे हे मी माझे कर्तव्य मानतो, त्यासाठीच प्रेम, शांती आणि सौहार्दतेचा संदेश देण्यासाठी मी 9 राज्यांच्या सायकल प्रवासावर निघालो आहे अशी माहिती पुंगणुर (आंध्रप्रदेश) येथील शेख अब्दुल गफूर यांनी दिली. प्रेम, शांती...

कबनाळी परिसरात वाघांचा वावर, ग्रामस्थांत घबराट

कबनाळी (ता. खानापूर) येथील परिसरात वाघाचा वावर सुरू झाला असून या परिसरातील आंबोळी, मुघवडे, नीलावडे, बांडेकरवाडा, या गावातील नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कबनाळी येथील ग्राम पंचायतीचे माजी चेअरमन राजू धुरी यांनी हे आवाहन केले आहे. खुद्द...

9 वे ग्रामीण मराठी बाल साहित्य संमेलन उत्साहात

रणझुंझार साहित्य अकादमी आयोजित नववे ग्रामीण मराठी बाल साहित्य संमेलन रविवारी निलजी येथे उत्साहात पार पडले. निलजी ( ता. बेळगाव) येथील रणझुंजार सोसायटीच्या प्रांगणातून रविवारी सकाळी या संमेलनाची ग्रंथदिंडी काढण्यात आली. प्रमुख पाहुणे यल्लाप्पा बैलवाड यांच्या हस्ते पालखी पूजन झाले. ढोल...

गरीब रुग्णाच्या मदतीसाठी आवाहन

शहरातील हिंदू नगर येथील विनू ग्राम इस्पितळांमध्ये उपचार सुरू असलेल्या औदुंबर चंद्रकांत तेंडुलकर या गरीब रुग्णाला आर्थिक मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रोहिणी तेंडुलकर यांचा एकुलता एक मुलगा असणारा औदुंबर गेल्या 1 ऑगस्ट 2019 रोजी मुंबई येथे अपघातात जखमी...

सफाई कर्मचाऱ्यांनी जाळू नये झाडाखाली पालापाचोळा

टिळकवाडी येथील महर्षी रोड लेले मैदानानजीक महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांकडून परिसरातील पालापाचोळा एका झाडाखाली जाळला जात असल्याबद्दल पर्यावरणप्रेमींनी मध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. टिळकवाडी लेले मैदान परिसरात बहुसंख्य झाडे आहेत. परिणामी या ठिकाणच्या रस्त्यावर दररोज मोठ्या प्रमाणात पालापाचोळा जमा होत...
- Advertisement -

Latest News

15 गुन्ह्यातून 150 वकिलांना दिलासा

बेळगाव येथील वकिलांनी कर्नाटक प्रशासकीय लवादसाठी (केएटी) जोरदार आंदोलन केले होते. तब्बल तेवीस दिवस हे आंदोलन करण्यात आले होते....
- Advertisement -

आजपासून दोन दिवस या भागात वीजपुरवठा खंडित

आज पासून म्हणजेच शनिवार दिनांक 26 व रविवार दिनांक 27 रोजी पासून मच्छे व पिरनवाडी या दोन गावांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. सार्वजनिक...

शुक्रवारी बेळगाव मनपाने केलाय इतका दंड वसूल

बेळगाव मनपाने मास्क न परिधान करणाऱ्यावर दंडात्मक कारवाईस सुरुवात केली असून दोनच दिवसांत जवळपास दीड लाख इतका दंड वसूल केला आहे.गुरुवारी 39 हजार रुपये...

लक्ष्मी नगर -समर्थ कॉलनीत कुत्र्यांचा हैदोस

रात्री-अपरात्री भटकी कुत्री नेहमीच त्रास देतात. परंतु शहरासह उपनगरात भटक्या कुत्र्यांसोबत पाळीव कुत्र्यांचा हैदोस सुरु आहे. हिंडलगा ग्राम पंचायत हद्दीतील लक्ष्मीनगर येथील समर्थ कॉलनीत...

आंतरराज्य गांजा तस्करी करणारी टोळी गजाआड

शहर - परिसरात गांजा आणि इतर अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर बेळगाव पोलिसांनी कारवाईचा धुमधडाका सुरु केला असून आज विविध ठिकाणी गांजाविक्री करणाऱ्या टोळ्यांना गजाआड...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !