23.9 C
Belgaum
Saturday, September 26, 2020
bg

Daily Archives: Dec 15, 2019

झिरो ट्रॅफिकमुळे रुग्ण नेणाऱ्या वाहनाला मार्ग मोकळा

हृदयविकाराने त्रस्त असलेल्या तेरा दिवसाच्या मुलाला उपचारासाठी मुधोळहून बेळगावला वाहनातून आणत असताना शहरात प्रवेश केल्यावर झिरो ट्रॅफिक व्यवस्था पोलिसांनी करून रुग्णाला नेणाऱ्या वाहनाला मार्ग मोकळा करून दिला. मुबिना यलीगार या मुधोळ हून बेळगावला आपल्या मुलाला उपचारासाठी आणत होत्या.शहरातील रहदारीमुळे वाहन...

ग्रामीण पोलिसांकडून दुचाकी चोर अटकेत

वडगाव ग्रामीण पोलिसांनी दोन मोटरसायकल चोरांना अटक करून त्याच्याकडून दोन लाख सत्तर हजार किमतीच्या सात दुचाकी वाहने हस्तगत केली आहेत. रविवारी ग्रामीण पोलीस स्थानकाच्या पी एस आय कृष्णवेणी गुर्लहोसूर या आपल्या सहकाऱ्यांसह वाहनांची तपासणी करत असताना तपासणीसाठी दुचाकी वाहन थांबवले.दुचाकीवरील...

युनियन जिमखाना, बेळगाव क्लबमुळे सरकारी तिजोरीचे कोट्यवधीचे नुकसान

गेले 6 वर्षापेक्षा अधिक कालावधी उलटून गेला तरी बेळगावातील सुप्रसिद्ध बेळगाव क्लब आणि युनियन जिमखाना लिमिटेडच्या दीर्घ मुदतीच्या जमीन भाडे कराराचे नूतनीकरण न झाल्यामुळे सरकारी तिजोरीचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले असल्याचे कॉम्प्युटरर ऑडिटर जनरल (सीएजी) यांच्या निदर्शनास आले आहे. सीएजीच्या...

महिला अत्याचाराविरुद्ध आता सज्ज होणार चन्नम्मा पथक!

सध्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना बेळगावच्या पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांनी 'चन्नम्मा पथक, हा नवीन उपक्रम हाती घेतला आहे. महिला व युवती वरील वाढते लैंगिक अत्याचार लक्षात घेऊन बेळगाव पोलीस खात्याने महिला पोलिसांचे चन्नमा पथक कार्यान्वित करण्याचा निर्णय...

मलेशिया कराटे स्पर्धेत बेळगावच्या कराटेपटूंचे यश

मलेशिया येथे नुकत्याच झालेल्या कराटे स्पर्धेत बेळगावच्या गोशिन रु संस्थेच्या कराटेपटूंनी घवघवीत यश संपादन केले आहे. सदर स्पर्धेतील 50 ते 55 किलो वजनी गटात गोशिन रु संस्थेच्या आकाश पाटील याने 5 राऊंड जिंकून रौप्यपदक मिळविले. 55 ते 60 किलो वजनी...

बेळगावचे स्केटिंगपटू राष्ट्रीय स्पर्धेत

बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग संघटनेच्या अविनाश कमण्णावर, तनवी मोहिते आणि भक्ती हिंडलेकर या स्केटिंगपटूची विशाखापट्टण येथे सुरू असलेल्या 57 व्या स्पीड नॅशनल रोलर स्केटिंग चॅम्पियनशीप 2019 या स्पर्धेसाठी कर्नाटक संघात अभिनंदनीय निवड झाली आहे. रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियातर्फे 15...

विमानतळ आवारात भव्य वृक्षारोपण संपन्न

सांबरा येथील बेळगाव विमानतळ आवारात आयोजित भव्य वृक्षारोपण कार्यक्रम आज रविवारी उत्साहात पार पडला. या वृक्षारोपण कार्यक्रमाअंतर्गत ग्रीन सेव्हियर्स संघटनेतर्फे 5100 वृक्षांच्या रोपट्यांचे रोपण करण्यात आले. भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे बेळगाव विमानतळ, रोटरी क्लब ऑफ बेळगाव, रोटरी कनेक्ट द वर्ल्ड, सूर्योदय...

अन्नदाते सुरेंद्र अनगोळकर यांचा सन्मान

भुकेल्याला अन्न देणे ही भारतीय संस्कृती आहे याच संस्कृतीचे जतन करत आपल्या 'फुड फोर नीडी' उपक्रमांतर्गत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दररोज 150हून अधिक गरीब गरजू लोकांना मोफत भोजन देण्याचे कार्य करणाऱे बेळगावचे उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अनगोळकर यांना शहरातील महेश...

‘स्वीट अँड सोर’ खाद्यपदार्थ प्रदर्शनाला उस्फूर्त प्रतिसाद

आर. सी. कुलकर्णी मेमोरियल ट्रस्ट संचलित संभ्रमा संस्थेतर्फे आयोजित 'स्वीट अँड सोर' या खाद्य पदार्थांच्या पर्यावरण पूरक विक्री प्रदर्शनाला शनिवारी उत्स्फूर्त प्रतिसादात प्रारंभ झाला. भाग्यनगर येथील रामनाथ मंगल कार्यालय येथे सलग दोन दिवस या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या 'स्वीट अँड...

इदलहोंड साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी श्रीपाल सबनीस

12 जानेवारी रोजी खानापूर तालुक्यातील इदलहोंड येथे होणाऱ्या गुंफण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जेष्ठ साहित्यिक आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस असणार आहेत. कवी संमेलनाच्या अध्यक्षपद सुनंदा शेळके भूषवणार आहेत. या संमेलनाचे उदघाटन गोव्याचे सांस्कृतिक मंत्री गोविंद...
- Advertisement -

Latest News

“शो मस्ट गो ऑन” कठीण प्रसंगातही ‘या’ कलाकाराने दाखविला प्रामाणिकपणा

कोरोनाच्या काळात आर्थिकरित्या अनेकजण हतबल झाले असतानाच आपल्या खात्यात अनावधानाने आलेली रक्कम शहानिशा करून प्रामाणिकपणे बेळगाव अतवाड येथील बालाजी...
- Advertisement -

चर्चा अंगडी यांच्या वारसदाराची-

बेळगावच्या खासदारपदी कोणता नवा चेहरा? भाजप हायकमांड घराणेशाही चालवणार की इतर उमेदवारांना संधी देणार? याची चर्चा सुरू झाली आहे. खासदार सुरेश अंगडी यांचे निधन होऊन दोनच...

15 गुन्ह्यातून 150 वकिलांना दिलासा

बेळगाव येथील वकिलांनी कर्नाटक प्रशासकीय लवादसाठी (केएटी) जोरदार आंदोलन केले होते. तब्बल तेवीस दिवस हे आंदोलन करण्यात आले होते. त्यामुळे प्रशासनाने वकिलावर 15 गुन्हे...

आजपासून दोन दिवस या भागात वीजपुरवठा खंडित

आज पासून म्हणजेच शनिवार दिनांक 26 व रविवार दिनांक 27 रोजी पासून मच्छे व पिरनवाडी या दोन गावांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. सार्वजनिक...

शुक्रवारी बेळगाव मनपाने केलाय इतका दंड वसूल

बेळगाव मनपाने मास्क न परिधान करणाऱ्यावर दंडात्मक कारवाईस सुरुवात केली असून दोनच दिवसांत जवळपास दीड लाख इतका दंड वसूल केला आहे.गुरुवारी 39 हजार रुपये...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !