22 C
Belgaum
Saturday, September 26, 2020
bg

Daily Archives: Dec 14, 2019

कडोली बलात्कार आरोपीच्या आईला अटक

कडोली बलात्कार प्रकरणी पीडित अल्पवयीन बालिकेच्या अपहरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या,गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तसेच पीडितेच्या आई वडिलांना धमकी देणाऱ्या आरोपीच्या आई वडिलांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.ए पी एम सी पोलीस स्थानकात हा गुन्हा नोंद झाला असून...

नंदगड ग्राम पंचायत देशात पाचवी

खानापूर तालुक्यातील नंदगड ग्राम पंचायतीने मिशन अंत्योदय 2019 सर्वेक्षणात संपूर्ण देशात पाचवा क्रमांक मिळवला आहे.नंदगड ग्राम पंचायतीला सर्वेक्षणात शंभरपैकी 86 गुण मिळाले आहेत. तामिळनाडू राज्यातील मौलूगंबुंडी ग्राम पंचायतीने देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे.भांभानिया या गुजरात मधील ग्राम पंचायतीने दुसरा क्रमांक...

सी के नायडू स्पर्धेत सुजय सातेरीचा पराक्रम

कर्नल सी.के. नायडू चषक 23 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत हैदराबाद संघावरील कर्नाटक संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलताना उपकर्णधार बेळगावचा अष्टपैलू खेळाडू सुजय सातेरी याने शानदार शतकासह 172 धावांची खेळी साकारत सामनावीर पुरस्कार पटकाविला. शिमोगा येथील के एल सी एस स्टेडियमवर नुकत्याच...

स्मार्ट सिटीचे नवे कमांड सेंटर होणार सुरू

स्मार्ट सिटी योजने अंतर्गत कमांड सेन्टर नववर्षाच्या प्रारंभी सुरू होणार आहे.विश्वेश्वरय्या नगरमध्ये कमांड सेन्टर सुरू होणार असून त्याचे काम सुरू आहे.दोन आठवड्यात हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती स्मार्ट सिटीचे एम डी शशिधर कुरेर यांनी दिली आहे.या कमांड सेन्टर...

बेळगाव ते वास्को-द-गामा पॅसेंजर रेल्वेसेवा पुनश्च प्रारंभ

नैऋत्य रेल्वेने रेल्वे क्र. 06921 /06922 ही बेळगाव- वास्को-द-गामा- बेळगाव व्दी साप्ताहिक पॅसेंजर स्पेशल रेल्वेसेवा शुक्रवार दि. 13 डिसेंबरपासून पुनश्च सुरू केली आहे. सदर रेल्वेसेवा येत्या 11 जानेवारी 2020 पर्यंत कार्यरत राहणार आहे. रेल्वे क्र. 06921 /06922 ही बेळगाव- वास्को-द-गामा-...

भाजी मार्केट समस्येवर लवकरच तोडगा: बेनके

न्यू गांधीनगर येथील विस्थापित जय किसान भाजी मार्केटच्या समस्येवर आपण लवकरात लवकर तोडगा काढू असे आश्वासन शनिवारी बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी दिले. किल्ला येथील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या जागेतून हुसकावून लावलेल्या जय किसान भाजी मार्केटमधील व्यापाऱ्यांना अद्यापही त्यांच्या हक्काची...

जम्मूच्या सायकलिंगपटूचे बेळगावात स्वागत

'भविष्य उज्ज्वल बनविणारे शिक्षण हा आमचा हक्क आहे' हा संदेश देशभर पसरवण्यासाठी जम्मू येथून काश्मीर ते कन्याकुमारी सायकलिंग मोहिमेवर निघालेल्या एसपीएन दोशी महिला महाविद्यालयाच्या 21 विद्यार्थिनींचे शुक्रवारी बेळगावात स्वागत करण्यात आले. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने (एचपीसीएल) पुरस्कृत केलेल्या या साहसी...

20 जाने.पासून बेळगाव- इंदोर विमान सेवा

देशाच्या नागरी उड्डाण खात्याच्या डायरेक्टर जनरलनी परवानगी दिल्यामुळे स्टार एअर कंपनीतर्फे हिवाळी मोसमासाठी येत्या 20 जानेवारी 2020 पासून बेळगाव ते इंदोर अशी थेट विमानसेवा सुरू केली जाणार आहे. बेळगाव ते देवी अहील्या होळकर एअरपोर्ट इंदोर या विमान प्रवासाच्या आरक्षणासाठी दर...

आनंदनगरात चोरी

बंद घराचे कुलूप तोडून आनंदनगर येथे चोरट्यानी रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने लांबवले.आनंदनगर येथील पवार यांच्या घरात चोरट्यानी डल्ला मारला असून तीस हजार रुपये रोख आणि दहा ग्रॅम सोन्याचे दागिने लांबवले. पवार कुटुंबीय दहा डिसेंम्बर रोजी बंगलोरला गेले होते.तेरा तारखेला...
- Advertisement -

Latest News

15 गुन्ह्यातून 150 वकिलांना दिलासा

बेळगाव येथील वकिलांनी कर्नाटक प्रशासकीय लवादसाठी (केएटी) जोरदार आंदोलन केले होते. तब्बल तेवीस दिवस हे आंदोलन करण्यात आले होते....
- Advertisement -

आजपासून दोन दिवस या भागात वीजपुरवठा खंडित

आज पासून म्हणजेच शनिवार दिनांक 26 व रविवार दिनांक 27 रोजी पासून मच्छे व पिरनवाडी या दोन गावांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. सार्वजनिक...

शुक्रवारी बेळगाव मनपाने केलाय इतका दंड वसूल

बेळगाव मनपाने मास्क न परिधान करणाऱ्यावर दंडात्मक कारवाईस सुरुवात केली असून दोनच दिवसांत जवळपास दीड लाख इतका दंड वसूल केला आहे.गुरुवारी 39 हजार रुपये...

लक्ष्मी नगर -समर्थ कॉलनीत कुत्र्यांचा हैदोस

रात्री-अपरात्री भटकी कुत्री नेहमीच त्रास देतात. परंतु शहरासह उपनगरात भटक्या कुत्र्यांसोबत पाळीव कुत्र्यांचा हैदोस सुरु आहे. हिंडलगा ग्राम पंचायत हद्दीतील लक्ष्मीनगर येथील समर्थ कॉलनीत...

आंतरराज्य गांजा तस्करी करणारी टोळी गजाआड

शहर - परिसरात गांजा आणि इतर अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर बेळगाव पोलिसांनी कारवाईचा धुमधडाका सुरु केला असून आज विविध ठिकाणी गांजाविक्री करणाऱ्या टोळ्यांना गजाआड...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !