22 C
Belgaum
Saturday, September 26, 2020
bg

Daily Archives: Dec 13, 2019

पर्यावरण पूरक खाद्यपदार्थांचे प्रदर्शन

आर. सी. कुलकर्णी मेमोरियल ट्रस्ट संचलित संभ्रमा संस्थेतर्फे शनिवार दि. 14 डिसेंबर रोजी 'स्वीट अँड सोर' या खाद्य पदार्थांच्या पर्यावरण पूरक विक्री प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. भाग्यनगर येथील रामनाथ मंगल कार्यालय येथे सलग दोन दिवस या प्रदर्शनाचे आयोजन केले...

बसमधून पडून विद्यार्थिनी जखमी

परिवहन मंडळाच्या बस मधून पडून एक विद्यार्थिनी जखमी झाल्याची घटना आज शुक्रवारी गणेशपूर नजीक घडली. स्नेहल देसुरकर असे बस मधून पडून जखमी झालेल्या शालेय विद्यार्थ्यांनीचे नाव आहे. शाळेला जाण्यासाठी स्नेहल बसमध्ये चढत असताना बस सुरू झाल्याने ती रस्त्यावर पडली. या अपघातात...

आमदारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

बेळगावचे आमदार अॅड. अनिल बेनके यांनी शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांची भेट घेऊन बेळगाव उत्तर मतदार संघाच्या विकासासंदर्भात चर्चा केली. बेंगलोर मुक्कामी आमदार अनिल बेनके यांनी विकास कामांबाबत चर्चा करण्याबरोबरच मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना दुसरी राजधानी असलेल्या बेळगावसाठी अतिरिक्त...

मच्छेत या महा पुरुषाच्या फलकाची विटंबना

मच्छे येथील बस स्थानकासमोरील भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या फलकाची समाजकंटकांनी विटंबना केल्यामुळे शुक्रवारी गावात काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते. मच्छे येथे डॉ. आंबेडकरांच्या फलकाची नासधूस झाल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी निदर्शनास आला. समाज कंटकांनी गुरुवारी रात्रीच सदर फलकाची...

पॅराशूटची चित्त थरारक प्रात्यक्षिक ठरली एअरमन दीक्षांत समारंभाचे वैशिष्ट्य

एअरमन ट्रेनिंग स्कूल येथील बेसिक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट एअर फॉर्स स्टेशन सांबरा बेळगाव येथे 3253 प्रशिक्षणार्थी एअरमन्सचा दीक्षांत समारंभ शुक्रवारी मोठ्या दिमाखात पार पडला. भारतीय हवाई दलाच्या 'एअर डेव्हिल्स' या 6 पॅराशुटर्सच्या चमुची चित्तथरारक स्काय डायव्हिंग प्रात्यक्षिके हे या समारंभाचे...

मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद

बदलती जीवनशैली,खाण्यापिण्याच्या बदललेल्या सवयी या बरोबरच व्यायामाचा अभाव यामुळे शारीरिक व्याधी उदभवतात. आपल्या बसण्याची शैली जरी नीट नसेल तर मणक्याचे,मानेचे विकार उदभवू शकतात.पूर्वी मानेचे विकार वयस्कर मंडळीत आढळायचे पण आता तरुणात देखील मानेचे विकार उदभवू लागले आहेत.याला बरीच कारणे...

बेळगाव शहरात ब्लॅक आऊट

बेळगावातील 110 के व्ही स्टेशन मध्ये अचानक बिघाड आल्याने दुपारी अडीच वाजल्यापासून बेळगाव शहरातील अनेक भागातील वीजपुरवठा ठप्प झाला आहे.एम के हुबळी उपकेंद्रातून मच्छे उप केंद्रात सप्लाय केला जाणारा पुरवठा बंद झाला आहे या दुरुस्तीसाठी तीन ते चार तासांचा...

‘त्या’ अत्याचाराच्या निषेधार्थ संतप्त कडोलीवासियांचा एल्गार

कडोली येथील चिमुरड्या बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेमुळे कडोलीसह संपूर्ण बेळगाव जिल्हा हादरला आहे. कडोली गावच्या नैतिक परंपरेला काळिमा फासणाऱ्या या अत्याचाराच्या घटनेतील नराधमास फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी समस्त संतप्त कडोलीकर आपली सर्व कामे थांबून शुक्रवारी रस्त्यावर उतरले. या सर्वांनी...

मराठी शाळा इमारतीत कन्नड शाळा भरवू नये

मराठी शाळेत तातडीने शिक्षक नेमणे आणि मराठी शाळा इमारतीत इतर शाळा भरवू नये या मागणीचे निवेदन महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे शुक्रवारी जिल्हा शिक्षणाधिकारी, जिल्हा पंचायत सी ई ओ व जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगावचे अध्यक्ष शुभम...

पोलिसांचा बडगा: रात्री नऊलाच हॉटेल्स बंद

बेळगाव मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील काही हॉटेलमधून रात्रीच्या वेळी शुल्लक कारणावरून सातत्याने हाणामारीच्या घटना घडत असल्याने या भागातील हॉटेल्स रात्री ठीक 9 वाजता बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे. या आदेशामुळे गेल्या तीन दिवसांपासून रात्रीच्या वेळी संबंधित हॉटेल परिसरात...
- Advertisement -

Latest News

15 गुन्ह्यातून 150 वकिलांना दिलासा

बेळगाव येथील वकिलांनी कर्नाटक प्रशासकीय लवादसाठी (केएटी) जोरदार आंदोलन केले होते. तब्बल तेवीस दिवस हे आंदोलन करण्यात आले होते....
- Advertisement -

आजपासून दोन दिवस या भागात वीजपुरवठा खंडित

आज पासून म्हणजेच शनिवार दिनांक 26 व रविवार दिनांक 27 रोजी पासून मच्छे व पिरनवाडी या दोन गावांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. सार्वजनिक...

शुक्रवारी बेळगाव मनपाने केलाय इतका दंड वसूल

बेळगाव मनपाने मास्क न परिधान करणाऱ्यावर दंडात्मक कारवाईस सुरुवात केली असून दोनच दिवसांत जवळपास दीड लाख इतका दंड वसूल केला आहे.गुरुवारी 39 हजार रुपये...

लक्ष्मी नगर -समर्थ कॉलनीत कुत्र्यांचा हैदोस

रात्री-अपरात्री भटकी कुत्री नेहमीच त्रास देतात. परंतु शहरासह उपनगरात भटक्या कुत्र्यांसोबत पाळीव कुत्र्यांचा हैदोस सुरु आहे. हिंडलगा ग्राम पंचायत हद्दीतील लक्ष्मीनगर येथील समर्थ कॉलनीत...

आंतरराज्य गांजा तस्करी करणारी टोळी गजाआड

शहर - परिसरात गांजा आणि इतर अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर बेळगाव पोलिसांनी कारवाईचा धुमधडाका सुरु केला असून आज विविध ठिकाणी गांजाविक्री करणाऱ्या टोळ्यांना गजाआड...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !